काश्मीर लष्करमुक्त करा - नवाझ शरीफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 02:55 PM ISTपाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यूएनच्या बैठकीत उकरलेल्या काश्मीर मुद्द्यावर भारतानं प्रतिक्रिया दिलीय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली. भारतानं शेजारी देश पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणत त्यांच्या ताब्यातील काश्मीर भारताला परत करण्यास सांगितलंय.
Oct 1, 2015, 09:44 AM ISTनवाझ शराफींचा पुन्हा काश्मीर राग, म्हणाले यूएनचं सर्वात मोठं अपयश
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत काश्मीर मुद्द्यावर पुन्हा भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. नवाझ शरीफ म्हणाले काश्मीर मुद्द्याबाबत संयुक्त राष्ट्र अपयशी ठरलाय. याबाबतीत शांततेनं आणि चर्चेनं मार्ग काढण्याची गरज आहे.
Oct 1, 2015, 09:09 AM IST२०३० पर्यंत संपेल एड्सचं दुष्टचक्र
एड्सारखा मोठा आजार २०३० सालापर्यंत संपुष्टात येईल असा अनुमान संयुक्त राष्ट्रानं मांडलाय.
Jul 15, 2015, 05:13 PM ISTयोग भेदभाव करत नाही, मनःशांती देतो - बान की मून
योग कुठलाच भेदभाव करत नाही, उलट मनःशांती देतो असं विधान करून संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटीणीस बान की मून यांनी योग दिनाच्या निमित्तानं निर्माण झालेल्या वादंगावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय.
Jun 16, 2015, 03:43 PM ISTसईदला 'साहेब' म्हणण्याबद्दल संयुक्त राष्ट्रानं मागितली माफी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका समितीनं मुंबई दहशतवादी हल्ल्यातीचा प्रमुख सूत्रधार आणि जमात-उद-दावाचा प्रमुख हाफिज सईद याच्या नावावरून 'साहिब' शब्द हटवत एक माफीपत्र सादर केलंय.
Dec 23, 2014, 03:44 PM ISTमुंबई हल्ल्यातील मास्टर माईंडला यूएनने म्हटलं 'साहेब'
संयुक्त राष्ट्रने हाफिज सईदचा उल्लेख 'साहिब' असा केला आहे. हाफिज सईद हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे . एका पत्रात संयुक्त राष्ट्राने त्याचा उल्लेख साहिब असा केला आहे.
Dec 21, 2014, 11:38 PM ISTपाकच्या 'नापाक' कारवाया सुरूच, 'संयुक्त राष्ट्रा'कडे धाव, LOC वर तणाव
जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सतत गोळीबार होत असतानाही, पाकिस्तानन आता भारताकडून जोरदार गोळीबार होत असल्याचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतलीय.
Oct 12, 2014, 03:50 PM ISTमोदींनी पाकला सुनावले खडे बोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2014, 05:57 PM IST