unconstitutional

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ट्रम्प यांना कोर्टाचा दणका; भारतीयांना मोठा दिलासा

US Birthright Citizenship: कायद्याचं बोला! ट्रम्प यांना दणका देत अमेरिकेत नागरिकत्वासंदर्भातील निर्णयाला न्यायालयाचा विरोध. पाहा आंतरराष्ट्रीय वर्तुळातील मोठी बातमी

Jan 24, 2025, 10:24 AM IST

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला झटका, न्यायाधीश नियुक्तीचा न्यायिक आयोग घटनाबाह्य

न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी न्यायिक आयोग घटनाबाह्य, असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेय. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी आत्तापर्यंत वापरली गेलेली ‘कॉलेजियम’ पद्धत रद्द केलेय. यामुळे केंद्र सरकारला मोठा झटका बसला आहे.

Oct 16, 2015, 11:27 AM IST

नितीशकुमार यांना न्यायालयाचा झटका, निवड अवैध

बिहारमध्ये राजकीय भूकंप होत आहेत. मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आल्यानंतर नितीशकुमार यांची बिहारमधील जनता दल युनायटेड पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी करण्यात आली. मात्र, या ही निवड अवैध असल्याचे पाटणा उच्च न्यायालयाने म्हटलेय. त्यामुळे नितीशकुमार यांना हा मोठा झटका आहे.

Feb 11, 2015, 06:39 PM IST