6 हजाराहून कमी दरात मिळणारे हे 5 सामर्टफोन
बदलत्या जीवनशैलीनुसार स्मार्टफोन हा जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.
Jan 16, 2018, 08:30 PM ISTलोकसभा २०१९ : मोदींच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना निवडणूक लढणार
'एनडीए'तील घटकपक्षांनी २०१९ सालची लोकसभा निवडणूक नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वाखाली लढण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
Apr 11, 2017, 01:35 PM ISTटीव्ही कलाकार अरमान ताहिलवर बलात्काराचा आरोप
टीव्ही कलाकार अरमान ताहिल याच्यावर मॉडेल अनुपम शुक्लाने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा नोदवला आहे.
Jun 13, 2016, 12:43 AM ISTबर्फाखाली जवानाचा मृतदेह, एकाला वाचवण्यात यश
बाराफूट बर्फाखाली सापडला जवानाचा मृतदेह सापडला आहे. जम्मू-काश्मिरच्या कारगिल भागामध्ये हिमस्खलनामध्ये हा जवान बेपत्ता झाला होता. अखेर रविवारी लष्कराच्या बचावपथकाला हा जवान सापडला. बचाव मोहिमेच्या तिसऱ्यादिवशी लष्कराच्या बचावपथकाला विजय कुमार यांचा मृतदेह बारा फूट बर्फाखाली सापडला.
Mar 20, 2016, 07:40 PM ISTअंडर १९ वर्ल्डकप : टीमची निवड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 09:59 PM ISTजगप्रसिद्ध ताजमहालचा पाया धोक्यात
यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने ताजमहालचा पाया धोक्यात आला असल्याची माहिती इतिहासकार हाजी तहीरुद्दीन ताहीर यांनी दिली आहे.
Jul 8, 2015, 06:14 PM ISTअभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक
अभिनेत्री जयाप्रदा भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छूक आहेत. जयाप्रदा यांची यापूर्वी समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे . जयाप्रदा यांची भाजप नेत्यांबरोबर आपली बोलणी सुरू आहे, तसेच आपण भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून सामील व्हायचंय, असं जयाप्रदा यांनी म्हटलंय.
Jan 30, 2015, 10:34 PM ISTकोल्हापूरच्या महापौर लाच स्वीकारतांना सापडल्या
कोल्हापूरच्या महापौरांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. मागील दोन तासांपासून ही चौकशी सुरू आहे. कोल्हापूर लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
Jan 30, 2015, 09:17 PM ISTऔरंगाबादमध्ये वाहतुकीचे नियम पायदळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 31, 2014, 12:41 PM ISTनेमारच्या अंडरवियरची चौकशी होणार?
फुटबॉल खेळाडू नेमारच्या अंडरवियरची चौकशी होणार आहे, ही बाबतीत ब्राझीलमध्ये प्रचंड अफवा पसरली.
Jun 26, 2014, 05:13 PM ISTनिसानची ‘डॅटसन’ चार लाखांपेक्षा कमी किंमतीत
जपानची निसानया कार कंपनी डॅटसन या कारला नव्या रुपात नव्या ढंगात सोमवारपासून बाजारात आणतेय. अशी घोषणा कंपनीकडून करण्यात आलीय.
Jul 15, 2013, 06:28 PM IST