0% Income Tax असलेल्या देशांची यादी पाहिलीत का? शेवटचं नाव पाहून व्हाल थक्क
Countries With Zero Income Tax: जगात असे 7 देश आहेत जिथे आयकर आकारला जात नाही.
Feb 1, 2024, 10:57 AM ISTBudget 2024 मधून नोकरदारांना मिळणार दिलासा! 'त्या' पुणेकरांना होणार मोठा फायदा
Union Budget 2024 Income Tax Relief To Taxpayers: निवडणुकीच्या आधीच्या 2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडून सर्वसामान्य नोकरदार वर्गाला करसवलतीची मोठी अपेक्षा आहे.
Feb 1, 2024, 10:11 AM IST'इथं' 30 हजारांच्या पगारावर भरावा लागतो 18 हजारांचा Income Tax; सर्वाधिक कर आकारणारे 10 देश
Countries With Highest Personal Income Tax: अर्थसंकल्प म्हटल्यानंतर भारतीयांना सर्वात आधी आठवणारी गोष्ट म्हणजे आयकर अर्थात इनकम टॅक्स. भारतामध्ये अगदी 5 टक्क्यापासून 15 टक्क्यांपर्यंत आयकर आकारला जातो. मात्र जगातील सर्वाधिक आयकर आकराणारे देश कोणते हे तुम्हाला ठाऊक आहे का? अर्थसंकल्प 2024 च्या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात सर्वाधिक आयकर आकारणारे जगातील अव्वल 10 देश आणि तेथील लोक किती आयकर भरतात याबद्दल...
Feb 1, 2024, 09:20 AM ISTनिर्मला Budget च्या भाषणासाठी उभ्या राहताच नोंदवणार Record; मनमोहनही पडणार मागे
Union Budget 2024 Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या टर्ममध्ये सरकारी योजनांचा सर्वाधिक लाभ महिलावर्गाला कसा पोहचवता येईल यावर राहीला आहे. निर्मला सीतारमण या सरकारच्या महिला केंद्रीत धोरणाच्या चेहरा बनल्या.
Feb 1, 2024, 08:16 AM ISTBudget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?
Union Budget 2024 Tax Slab For Fy 2023-24: वयाच्या आधारे सर्व व्यक्तींसाठी आयकर आकारणी 3 श्रेणींमध्ये विभागलेली आहे. यामध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती, 60 ते 80 वयोगटातील व्यक्ती आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, असे 3 स्लॅब पडतात.
Jan 31, 2024, 05:00 PM ISTमोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामकाजाचा लेखा-जोखा...; राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील ठळक मुद्दे
Parliament Budget Session Live: गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. त्यापूर्वी आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्यात आला.
Jan 31, 2024, 12:27 PM ISTराम राम म्हणत पंतप्रधान मोदींनी विरोधकांना सुनावले; म्हणाले, 'नव्या सरकारमध्ये...'
Budget 2024 Live Updates: पंतप्रधान मोदी यांनी बजेटच्या आधी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
Jan 31, 2024, 11:04 AM IST