Union Budget 2018 : मुंबई रेल्वेचा विस्तार करणार - जेटली
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर केला.
Feb 1, 2018, 04:18 PM ISTमोदी सरकारच्या बजेटवर बॉलिवूडची रिअॅक्शन
अरूण जेटलीने येत्या आर्थिक वर्षाचं बजेट गुरूवारी सादर केलं.
Feb 1, 2018, 04:02 PM ISTIncome Tax मध्ये दिलासा नाही, पण असे वाचवा तुमचे पैसे
अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अर्थसंकल्पातून नोकदारांना टॅक्समध्ये मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात होते. पण त्यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तरीही वैद्यकीय परताव्यात अतिरिक्त ४० हजारांची सवलत दिल्याने थोडाफार टॅक्स मिळणार आहे.
Feb 1, 2018, 02:31 PM ISTUnion Budget 2018: रेल्वे विकासासाठी १.४८ हजार कोटींची तरतूद : अरुण जेटली
देशभरात ६०० नव्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. रेल्वे विकासासाठी १ लाख ४८ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
Feb 1, 2018, 01:37 PM ISTबिटकॉईन चलनाला भारतात बंदी : अर्थमंत्री अरुण जेटली
बिटकॉईन सारखं चलन भारतात चालणार नाही. बिटकॉईन भारतात संपूर्णपणे बेकायदा आहे. क्रिप्टोकरन्सी काळा पैसा साठवण्यासाठी वापरली जाते, अशा चलन व्यापारावर निर्बंध आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.
Feb 1, 2018, 12:56 PM ISTUnion Budget 2018 : आरोग्य सेवेला विशेष प्राधान्य, इंग्लंडच्या धर्तीवर सेवा
२०१९ ची लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत सादर करत आहेत. सामन्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि शेतकरी वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्याचवेळी आरोग्य सेवेलाही प्राधान्य देण्यात आलेय.
Feb 1, 2018, 12:28 PM ISTUnion Budget 2018 : शेतकऱ्याच्या उत्पादनाला दीडपट हमीभाव, ग्रामीण विकासाला प्राधान्य
मोदी सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केलाय. या अर्थसंकल्पात ग्रामीण विकासाला प्राधान्य देण्याबरोबर शेतकऱ्याचा विकास आणि त्याच्या उत्पादीत मालाला हमीभाव देण्यावर भर देण्यात आलाय.
Feb 1, 2018, 11:52 AM ISTकेंद्रीय अर्थसंकल्प उद्या संसदेत, नोटाबंदी- जीएसटीने विकासदरावर विपरित परिणाम
२०१८-१९ या अर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प उद्या संसदेत सादर होणार आहे. नोटाबंदी आणि जीएसटी अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्थेच्या विकास दरावर विपरित परिणाम झाला आहे. अशावेळी जेटलींच्या उद्याच्या अर्थसंकल्पात नेमकं काय असेल, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट.
Jan 31, 2018, 04:44 PM ISTअर्थसंकल्पापूर्वी जीएसटी बैठक : सामान्यांना खुशखबर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:11 AM ISTकेंद्र अर्थसंकल्पाआधी राज्यातील खासदारांचं मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:08 AM ISTअसा तयार होतो अर्थसंकल्प, त्यासंबंधीच्या काही चित्तवेधक बाबी...
सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलं आहे. १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखातं त्याच्या तयारीला लागलं आहे.
Jan 13, 2018, 08:32 PM IST१ फेब्रवारीला अरुण जेटली सादर करणार अर्थसंकल्प...
२०१८-२०१९ साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रवारीला
Jan 5, 2018, 04:37 PM ISTमुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पावर लोकांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 19, 2017, 03:15 PM ISTबजेटमधून लोकांना काय होती अपेक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2017, 04:22 PM ISTबजेट मंत्र २०१७ - ३० जानेवारी २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 31, 2017, 02:05 PM IST