राजन वेळुकरांनी स्विकारला कुलगुरुपदाचा पदभार
सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आज राजन वेळुकरांनी कुलगुरुपदाचा पदभार स्विकारला.
Mar 7, 2015, 07:28 PM IST'बदलापूर'मध्ये पहिलं मराठी स्वायत्त विद्यापीठ!
मराठी भाषा दिनी मराठीतलं पहिलं स्वायत्त विद्यापीठ बदलापूरमध्ये सुरू होत आहे. मराठी भाषा, इतिहास आणि संस्कृती संशोधनावरचं, आशियातलं हे एकमेव केंद्र असणार आहे. मराठी भाषेशी निगडीत अनेक अभ्यासक्रम इथे स्वयं-अध्ययनाच्या माध्यमातून शिकता येणार आहेत.
Feb 26, 2015, 08:31 PM ISTविद्यापीठांमध्ये आता गुणांऐवजी श्रेणीपद्धत
विद्यापीठ अनुदान आयोगाने काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यात देशभरातल्या विद्यापीठांमध्ये आता लवकरच गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रमही निवडण्याची मूभा देण्यात येणार आहे.
Jan 12, 2015, 11:23 AM ISTउत्तरपत्रिकेतील तपासणी घोळामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 19, 2014, 11:48 PM ISTमुलींच्या आरोग्यावर विद्यापीठाची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2014, 09:25 PM ISTअरुणाभ लायाने भारताचे नाव मोठे केले
अनेकांचं जे स्वप्न असतं. तेच स्वप्न कोलकतातील १९ वर्षीय अरुणाभ लायाने प्रत्यक्षात उतरवलं आहे.
Apr 21, 2014, 04:17 PM IST`गूढ` विद्यापिठाची संजीव नाईकांना `डॉक्टरेट`
राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा मुलगा आणि राष्ट्रवादीचे लोकसभेचे ठाण्याचे उमेदवार संजीव नाईक बारावी उत्तीर्ण आहेत.
Apr 11, 2014, 12:43 PM ISTआता, विद्यापीठाचे गाईड निघाले बोगस
औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नेहमीच गोंधळामुळे चर्चेत असतं. त्यातच आता विद्यापीठावर काही प्राध्यापकांना गाईडशिप दिल्याप्रकरणी त्यांना अपात्र ठरवण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवलीय.
Jan 24, 2014, 09:15 PM ISTसरकारचा संपकरी प्राध्यापकांना शेवटचा इशारा
उद्यापर्यंत संप मागे घ्या, असा इशारा देत सरकारनं प्राध्यापकांना शेवटची संधी दिली आहे. उद्या संप मागे घेतला नाही तर प्राध्यापकांवर मेस्मा लावण्याबाबत पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
May 9, 2013, 10:02 PM ISTविद्यापीठांचे निकाल रखडणार?
92 दिवस झाले तरी संपकरी प्राध्याकांची आडमुठी भूमिका कायम आहे. सरकारच्या मेस्माच्या इशा-यानंतर आज हायकोर्टाने प्राध्यापकांना चपराक लगावत दोन दिवसांत इंटरनल्सचे गुण देण्याचे निर्देश दिलेत. मात्र, आजही राज्यातल्या अनेक विद्यापीठांचे निकाल रखडण्याची परिस्थिती निर्माण झालीय.
May 8, 2013, 07:52 PM ISTस्त्री अभ्यास केंद्र : डेटा एन्ट्री ऑपरेटर-अटेंडेट भरती
यु.जी.सीच्या पंचवार्षिक योजने अंतर्गत पाच वर्षाच्या ठराविक कालावधीसाठीची पदे डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि अटेंडेट या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.
Apr 3, 2013, 11:37 AM IST