up news

उंची तब्बल 7 फूट 2 इंच, दिसणं कमी झालं.. धक्कादायक कारण समोर, विचित्र आजाराने घेरलं ....

लखनऊच्या लोहिया रुग्णालयात एका रुग्णाची उंची वाढल्यामुळे गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या गाठीमुळे रुग्ण 7 फूट 2 इंच उंच झाला आहे. डॉक्टरांनी सांगितले की, ट्यूमर खूपच लहान होता, परंतु कालांतराने ग्रंथींमधील वाढ हार्मोन्स वाढले आणि रुग्णाची उंची वाढली.

Nov 17, 2023, 05:27 PM IST

आईला शोधायाला बाहेर पडला अन् परतलाच नाही; भटक्या कुत्र्यांनी चिमुकल्याला घराबाहेरच संपवलं

Street Dogs Attack : उत्तर प्रदेशात भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा बळी घेतला आहे. आईला शोधण्यासाठी हा चिमुकला घराबाहेर पडला होता त्याचवेळी कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला.

Nov 17, 2023, 01:50 PM IST

पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घातली काठी, दिवाळीच्या दिवशी पतीने पार केल्या क्रूरतेच्या सर्व मर्यादा; कारण जाणून बसेल धक्का

Crime News : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील लक्ष्मी असणारी पत्नीशी पतीने हैवानिय कृत्य केलं आहे. पत्नीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये त्याने काठी घालत क्रूरतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. 

Nov 15, 2023, 02:03 PM IST

'सलग 10 दिवस...' दुबईहून प्रियकरासाठी तरुणी आली भारतात, घरच्यांनी जे केलं ते फारच धक्कादायक

UP news: सचिन-सीमासारखीच एक प्रेमकहाणी समोर आली आहे. पण यामध्ये तरुणीला धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. घडलेला संपूर्ण प्रकार जाणून घेऊया. 

Nov 4, 2023, 11:38 AM IST

नसबंदीनंतरही 8 महिला राहिल्या गर्भवती, आता सरकार देणार नुकसानभरपाई

Women Pregnant Even After Sterilization: नसबंदीनंतरही 8 महिला पुन्हा गर्भवती राहिल्या आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सरकार यावर नुकसानभरपाई देणार

Oct 29, 2023, 04:25 PM IST

गाल-ओठ हलले अन्... चितेवरुन मृतदेह उचलून नातेवाईकांनी गाठलं रुग्णालय, समोर आला भलताच प्रकार

UP News : उत्तर प्रदेशच्या बांदामधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. नातेवाईकांनी एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह चितेवरुन उचलून थेट रुग्णालयात नेला होता. मात्र पुन्हा तो मृतदेह स्मशानात न्यावा लागला आहे.

Oct 23, 2023, 08:54 AM IST

VIDEO: 'जय श्री राम' म्हटल्याने विद्यार्थ्याला खाली उतरवलं; कॉलेजने शिक्षिकेलाच घरी पाठवलं

Viral Video : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याला एका फेस्टमध्ये 'जय श्री राम' म्हटल्याने त्याला स्टेजवरून उतरण्यास सांगण्यात आले होते. त्यावर आता कॉलेजने शिक्षिकेवर कारवाई केली आहे.

Oct 21, 2023, 04:09 PM IST

जन्मदात्या बापानेच वारंवार..16 वर्षांची मुलगी गर्भवती राहिल्याने कुटुंबियांना जे समजलं त्याने पायाखालची जमीनच सरकली

Father Raped 16 year old Daughter: एका ट्रक आपल्या सोळा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. त्यामुळे अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. 

Oct 21, 2023, 12:47 PM IST

शाकाहारी व्यक्तीने ऑनलाईन मागवलं चिली पनीर, पण जे आलं ते खाताच थेट रुग्णालयात... पोलीसात तक्रार दाखल

Online Food Order: घरबसल्या ऑनलाईन जेवण मागवण्याचा कल वाढत चालला आहे. ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱे अनेक अॅप सध्या सोशल  मीडियावर उपलब्ध आहेत. आपल्याला हव्या त्या हॉटेलमधून हवी ती डिश आपण घरबसल्या मागवू शकतो. पण एका कुटुंबाला याचा धक्कादायक अनुभव आलाय.

Oct 11, 2023, 09:17 PM IST

पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, 'ती' व्यक्ती अचानक समोर आली आणि...पाहा व्हिडीओ

PM Modis security major lapse: पंतप्रधानांच्या सुरक्षा करणाऱ्या एसपीजी कमांडो आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी या तरुणाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. असे असले तरी पंतप्रधानांच्या  सुरक्षेतील मोठी त्रुटी निदर्शनास आली आहे. 

Sep 24, 2023, 07:48 AM IST

इन्स्टावर फेमस होण्यासाठी शिक्षिकेनेच बनवला स्वतःचा अश्लील व्हिडीओ. विद्यार्थ्यांनी पाहताच...

Social Media Viral Video: सोशल मीडियावर फॉलोवर्स वाढवावेत यासाठी महिला शिक्षिकेने स्वतःचाच अश्लील व्हिडिओ व्हायरल केला आहे.

Sep 10, 2023, 04:11 PM IST

जैसे ज्याचे कर्म! चोरी करुन पळून जाताना 11 हजार व्होल्टच्या तारेला चिकटला, रात्री तडफडून मृत्यू

दिल्लीतील गाजियाबाद येथे चोरी करुन पळून जाणाऱ्या चोराचा वीजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल. 

 

Sep 10, 2023, 03:38 PM IST

Video : 'एवढीही अक्कल नाही'; पूजेनंतर मंत्र्याने शिवलिंगाशेजारीच धुतले हात, काँग्रेसची टीका

UP Minister Washing Hands Near Shivling : उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याने शिवलिंगाजवळच हात धुतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विरोधकांनी मंत्र्यावर जोरदार टीका केली आहे.

Sep 4, 2023, 11:41 AM IST

मुलांनी मिठाईचा हट्ट धरला पण बापाला पूर्ण करता आला नाही, एका क्षणात तीन मुलं पोरकी

Father Commits Suicide: अशी वेळ कोणावरही येऊ नये, मुलांचा हट्ट पुरवता आला नाही म्हणून बापाने स्वतःलाच संपवल्याची घटना समोर आली आहे. 

 

Sep 1, 2023, 01:13 PM IST

'मुलं एक तास मारत होते, गाल लाल झाले होते' पीडित विद्यार्थ्याने सांगितलं वर्गात नेमकं काय घडलं

उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरगनरमध्ये घडलेल्या एका घटनेने संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं आहे. इथं एका शाळेत क्लास टिचरने एका मुस्लिम विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांनाकडून कानाखाली मारायला लावलं. या विद्यार्थ्याची चूक फक्त इतकी होती की त्याने पाढे पाठ केले नव्हते. 

Aug 26, 2023, 07:02 PM IST