up

मित्रांसमोर मुलीला केलं प्रपोज, नकार देताच आधी मिठाईचा बॉक्स फेकून मारला अन् नंतर...; धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral Video: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) अमरोहा येथील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक तरुण मुलीसह गैरवर्तवणूक करताना दिसत आहे. 'प्रपोझ डे'च्या (Propose Day) दिवशी ही घटना घडली आहे.  

 

 

Feb 9, 2025, 01:07 PM IST

उपचार करण्याऐवजी डॉक्टर Reels बघत राहिला! हार्ट अटॅकने महिलेचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

UP Shocking Video CCTV: रुग्णालयामध्ये या महिलेला आणण्यात आलं त्यानंतर काय काय घडलं याचा घटनाक्रम सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं घडलं काय पाहूयात...

Jan 30, 2025, 07:57 AM IST

बायकोचं ऐकलं नाही, हात न धुता जेवला अन् मृत्यू झाला; 27 वर्षीय शेतकऱ्याचा दुर्देवी अंत

Man Dies After Spraying Pesticides: अशाप्रकारे किटकनाशकांमुळे एखादी व्यक्ती मेल्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वी असा प्रकार महाराष्ट्रातील पुण्यामधील बालेवाडी येथे घडला आहे. 

Jan 27, 2025, 03:00 PM IST

Maha Kumbh Mela: 40 कोटी भाविक, एकाने 5 हजार खर्च केले तरी जमा होणार ₹2,000,000,000,000; तेल, अगरबत्तीतूनच येणार 20 लाख कोटी

Maha Kumbh Mela Revenue: यावर्षी, महाकुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे 1,50,000 तंबू, 3000 स्वयंपाकघरे, 1,45,000 स्वच्छतागृहं आणि 99 पार्किंग लॉट आहेत. 40 हजारांहून अधिक पोलिस अधिकारी सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी तैनात आहेत. 

 

Jan 13, 2025, 06:48 PM IST

महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवायचे पतीचे 2 मित्र! पती सौदीमध्ये बसून पाहायचा Video; कारण...

UP Man Allowed Friends To Rape Wife: एक दोन वेळा नाही तर मागील तीन वर्षांपासून हा सारा प्रकार सुरु होता. या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Jan 10, 2025, 09:14 AM IST

एका मुलीवरुन घात! जिवलग मित्राच्या डोक्यात रॉड घातला; खाली पडल्यानंतरही मारत राहिला; कारण ऐकून कुटुंबीय चक्रावले

अभिनव आणि आरोपी विद्यार्थी 11 आणि 12 वीचे विद्यार्थी होते. तसंच दोघेही शेजारी होते. इंजिअरिंगच्या प्रवेश परिक्षेसाठी ते दोघे तयारी करत होते. 

 

Dec 30, 2024, 02:41 PM IST

शिक्षक वर्गात पाहता होता अश्लील व्हिडीओ, 8 वर्षाच्या विद्यार्थ्याने पाहिलं; त्यानंतर सुरु झाला भयानक घटनाक्रम

शाळेमध्येच एक शिक्षक बसून पॉर्न व्हिडीओ पाहत होता. यावेळी एका विद्यार्थ्याने शिक्षकाला पॉर्न पाहताना पाहिलं आणि हसू लागला. यानंतर शिक्षकाने त्याला बेदम मारहाण केली. 

 

Dec 29, 2024, 05:24 PM IST

पती, पत्नी आणि दोन मुलं; तिसऱ्यांदा ती प्रेग्नेंट झाली अन् मग...नवऱ्याचा पायाखालची जमीनच सरकली

Trending News : पती, पत्नी आणि मुलं अगदी नजर लागेल असा सुखी संसार असताना पत्नीने तिसऱ्यांदा गर्भवती असल्याची बातमी दिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं झालं तरी काय असं ज्यामुळे नवऱ्याचा आयुष्यात भूकंप आला. 

Nov 13, 2024, 06:49 PM IST

आकाश पाळण्यात बसली अन् डोक्याची कवटीच उडाली! केस अडकले, हळूहळू...; अंगाचा थरकाप उडवणारी घटना

हिवाळ्यात अनेक ठिकाणी जत्रा सुरु होते. जत्रेतील आकाशपाळणा हा सर्वात आकर्षणाचा विषय असतो. पण याच आकाशपाळण्यात एका तरुणीचे केस अडकून अक्षरशः तिच्या धडापासून वेगळे झाले आहेत. ही घटना तुमच्या अंगावर शहारा आणेल. 

Nov 12, 2024, 12:07 PM IST

...म्हणून भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; कारण ठरली योगी सरकारची 'ही' योजना

Brother And Sister Marry Each Other in UP: या प्रकरणासंदर्भात सदर भाऊ-बहिणीच्या शेजारी राहणाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि कारवाईला सुरुवात झाली.

Oct 8, 2024, 07:56 AM IST

'तू माझ्या बायकोसारखं वागायचं', मुलानेच आपल्या विधवा आईवर केला बलात्कार; महिला म्हणाली 'माझ्या पतीच्या...', कोर्टही संतापलं

उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 38 वर्षीय मुलानेच आपल्या 60 वर्षीय विधवा आईवर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. 16 जानेवारी 2023 रोजी ही घटना घडली. इतकंच नाही तर आरोपी आईला आपल्याशी लग्न करुन पत्नीप्रमाणे राहण्याची जबरदस्ती करत होता. 

 

Sep 24, 2024, 05:07 PM IST

भारतीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळमध्ये सामूहिक बलात्कार, हॉटेलमध्ये 6 जणांनी आधी मारहाण केली अन् नंतर...

उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यात राहणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरवर नेपाळच्या एका हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. तरुणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 

 

Sep 22, 2024, 06:02 PM IST

Viral Video: तरुणाचा बाईकने ट्रेनचं इंजिन खेचण्याचा प्रयत्न, पुढे अनपेक्षितच घडलं

Viral Video: ट्रॅकवर उभ्या ट्रेनसमोर एक तरुण धक्कादायक स्टंट करण्याचा प्रयत्न करत होता. रील व्हायरल करण्यासाठी आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या उद्देशाने त्याने केलेल्या या जीवघेण्या स्टंटची दखल पोलिसांनीही घेतली आहे. 

 

Sep 13, 2024, 01:20 PM IST

फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संताप

Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

 

Aug 7, 2024, 04:45 PM IST