UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, RBIचा नवीन नियम
UPI: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार, UPI वर रुपे क्रेडिट कार्डच्या वापरावर 2,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.
Oct 6, 2022, 09:02 AM ISTOnline Payment : चुकून दुसऱ्याच्या खात्यात पैसे जमा झाल्यास परत कसे मिळतील? काय सांगतो RBIचा नियम?
Wrong Transaction Complaint: UPI सह पेमेंट करणे खूप सोपे झाले आहे. दुसरीकडे UPI मुळे अनेक वेळा समस्यांना तोंड द्यावे लागते. घाईघाईत UPI द्वारे पैसे ट्रान्सफर करताना चूक होते. अशावेळी गेले पैसचा परतावा मिळवण्यासाठी काय करावे लागेल ते जाणून घ्या...
Oct 3, 2022, 11:05 AM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्ड घेणार असाल तर हे फायदे जाणून घ्या
Credit Card : या Credit Card चे अनेक Benefits असतात. ते अनेक ग्राहकांना माहिती नसतात.
Oct 2, 2022, 03:39 PM ISTआताची मोठी बातमी! 'या' चीनी लोन अॅपवर EDची कारवाई, कंपनीचे करोडो रुपये गोठवले
अंमलबजावणी संचालनालयची (ED) चीन लोन अॅपवर मोठी कारवाई
Sep 16, 2022, 04:26 PM ISTCredit Card Benifits : क्रेडीट कार्डचे माहित नसलेले 'हे' फायदे, जाणून घ्या
Credit Card योग्य प्रकारे वापरल्यास आपण्यास अनेक फायदे होऊ शकतात. या सणासुदीच्या मोसमात, तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे छुपे फायदे जाणून घ्या आणि पैसे वाचवा.
Aug 23, 2022, 04:13 PM ISTVideo | डिजीटल पेमेंट वर शुल्क आकारले जाणार नाही केंद्र सरकारने केले स्पष्ट
Some news had surfaced that the central government was taking a decision to levy charges on digital transactions. The central government has clarified that no such charges will be levied in this matter.
Aug 22, 2022, 08:20 AM ISTVideo | UPI ने व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Important news for UPI transacters
Aug 20, 2022, 04:55 PM ISTUPI यूजर्सना मोठा झटका, पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी आता चार्ज! RBI आणतेय नवीन नियम
RBI Charges on UPI Transfer: तुम्हीही अनेकदा यूपीआयद्वारे (UPI) पैसे भरत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल.
Aug 19, 2022, 03:39 PM ISTWhatsApp ला युजर्सकडून मोठा झटका, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या
वास्तविक, UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वाढवण्यासाठी WhatsApp मर्यादित कालावधीसाठी युजर्सनां कॅशबॅक देत होते.
Aug 14, 2022, 05:59 PM ISTतुम्ही Paytm चा वापर करत असाल तर, तुम्हाला बसणार मोठा दणका
Paytm चा ग्राहकांना आता दणका बसणार आहे.
Aug 13, 2022, 01:34 PM ISTइंटरनेटशिवाय ही करु शकता UPI Transfer! फक्त 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा
आजच्या काळात, आपले जवळजवळ प्रत्येक काम इंटरनेटद्वारे पूर्ण केले जाते. आपण वापरत असलेला स्मार्टफोन देखील इंटरनेट शिवाय काहीही कामाचा नाही.
Jul 10, 2022, 04:06 PM ISTMobile Recharge : रिचार्ज करणं महागणार, आता इतके रुपये मोजावे लागणार
मोबाईल रिचार्ज (Mobile Recharge) करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Jun 11, 2022, 09:32 PM ISTGoogle Pay आणि Paytm वापरत असाल, तर 5 टिप्स लक्षात ठेवा
तुम्हाला माहितीय का, की तुमच्या छोट्याशा चुकीमुळे तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.
Jun 8, 2022, 06:07 PM ISTRBI गवर्नरकडून क्रेडिट कार्ड युजर्ससाठी खूशखबर; जबरदस्त सेवा होणार सुरू
जर तुम्ही देखील क्रेडिट कार्ड युजर असाल आणि युपीआयदेकील वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आरबीआय गवर्नर शक्तिकांत दास यांनी क्रेडिट कार्ड युजर्सला आनंदाची बातमी दिली आहे.
Jun 8, 2022, 02:18 PM ISTATM मधून पैसे काढण्याची पद्धत बदलली, तुमच्या फायद्यासाठी RBI चा नवा नियम
RBI Cardless Withdrawals Rule: बातमी तुमच्या कामाची. ATM मधून पैसे काढण्याची पद्धतीत बदल करण्यात आला आहे.
May 20, 2022, 02:57 PM IST