आजपासून लागू झालेले 8 बदल पाहिलेत का? मंथली बजेटवर थेट परिणाम; एकदा यादी वाचाच
New Year 2025 New Financial Rules: नवीन वर्षातील काही महत्त्वाच्या आणि तुमच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अमूलाग्र बदल होणार आहेत. या गोष्टी कोणत्या आणि त्याचा काय परिणाम होणार ते पाहूयात सविस्तरपणे...
Jan 1, 2025, 02:58 PM ISTLPG ते UPI... 1 जानेवारी 2025 पासून होणार हे 5 बदल; गरिब नाही तर श्रीमंतांवर देखील होणार परिणाम
Rule Change in 2025 : 1 जानेवारी 2025 पासून काही नियम बदलणार आहेत. यात LPG ते UPI तसेच पेन्शनधारक आणि शेतकऱ्यांवर देखील या बदलांता परिणमा होणार आहे.
Dec 25, 2024, 07:21 PM ISTभारताचं UPI सुपरहिट, या देशांमध्ये होणार डिजिटल पेमेंटसाठी वापर!
NPCI on World Uses UPI: एनआयपीएलने पेरु आणि नामिबीयाच्या सेंट्रल बॅंकांसोबत यूपीआय सारखी सिस्टिम डेव्हलप करण्यासाठी सामंजस्य करार केलाय.
Sep 25, 2024, 04:15 PM ISTतुमच्याकडून चुकून कोणाला UPI पेमेंट झालंय, घाबरू नका! 'हे' करा पैसे परत मिळतील
तुम्ही UPI च्या मदतीने पेमेंट करत असाताना तुमच्याकडून कोणाला तरी चुकून पैसे पाठवले जाण्याची घटना घडू शकते. मग अशा परिस्थितीत घाबरून न जाता तुम्ही लगेचच योग्य पावले उचलल्यास तुमचे पैसे परत मिळू शकतात.
Sep 14, 2024, 03:42 PM ISTHDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!
HDFC Bank Update: या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.
Jun 8, 2024, 07:45 PM ISTइथून पुढे Upi Transaction...; HDFC बँकेचा मोठा निर्णय, तुमच्यावरही होणार परिणाम
HDFC Bank Alert: एचडीएफसी बँकेने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. आता ग्राहकांना कमी UPI व्यवहारांसाठी मजकूर संदेश प्राप्त होणार नाहीत
May 29, 2024, 01:17 PM IST'या' टीप्समुळे यूपीआय तुमचं खातं राहील सुरक्षित
यूपीआय एक अशी व्यवस्था आहे. ज्यात बँकांच्या अनेक खात्यांना एकाच मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे एकत्र आणलय. पैसे पाठवण्यासारख्या सर्व व्यवहार एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत. पण तुमचं यूपीआय खातं सुरक्षित आहे का? जाणून घ्या.
May 5, 2024, 01:41 PM ISTUPI पेमेंट वापरताय? RBI नं घेतलेल्या 'या' निर्णयामुळं आता एक लाखांपर्यंतची रक्कम...
UPI Autopay Limit: भारताची वाटचाल सध्या देशाचा संपूर्णरित्या डिजिटलायझेशनच्या वाटेवर नेण्यासाठी सुरु असून, जागोजागी त्याचीच प्रचिती येत आहे.
Dec 13, 2023, 09:43 AM IST
Google Pay मोबाइल रिचार्जवर गुपचूप आकारतय सर्व्हिस चार्ज, किती रुपये देताय तुमच्या लक्षात येतंय का?
Google Pay Convenience Fee: पेटीएम आणि फोनपे गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल रिचार्जसाठी चार्ज करत आहेत. मोबाईल रिचार्जवर आकारण्यात येणाऱ्या सुविधा शुल्काबाबत गुगलकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
Dec 10, 2023, 06:37 AM ISTUPI पेमेन्ट करताना तिसऱ्यालाच पैसे गेले तर काय कराल?
यूपिआय ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले जाते. आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक हे यूपिआयचा वापर करतात. कारण सोबत पैसे नेण्यापेक्षा आपल्याला गरज वाटेल तेव्हा आपण तसे पैसे वापरू शकतो. पैसे चोरी होण्याची भीती नाही. अशात अनेकदा यूपिया करताना असं होतं की आपण चुकून दुसऱ्यालाच पैसे पाठवतो. अशा वेळी आपण काय करायला हवं. हे जाणून घेऊया.
Dec 4, 2023, 05:46 PM ISTदमानं घ्या! Gpay, Paytm सहीत सगळ्याच UPI ला आहे ट्रॅनझॅक्शनची मर्यादा, पण किती जाणून घ्या
UPI Payments : भारतात मागील काही वर्षांमध्ये अर्थक्षेत्रानं इतकी प्रगती केली आहे की पाहणारेही हैराण झाले आहेत. देशातील युपीआय प्रणाली तर, अनेकांना अवाक् करत आहे.
Nov 22, 2023, 05:14 PM ISTUPI द्वारे चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे गेले? असे मिळवा परत
सध्या प्रत्येकजण हा ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देताना दिसत आहे. धडाधड लोकं ऑनलाईन पेमेंट करत सुटली आहेत. मात्र ही पैशांची देवाणघेवाण करता करता माणसं कधी चुका देखील करत आहे.
Oct 5, 2023, 04:15 PM ISTभाजीवाल्याकडे UPI पेमेंट सुविधा पाहून जर्मन मंत्री भारावला, भारताचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले 'ही यशोगाथा...'
भारतातील जर्मन दूतावासाने (German Embassy) वोल्कर विसिंग (Volker Wissing) हे रस्त्यावर भाजी खरेदी केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी UPI वापरत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
Aug 21, 2023, 03:22 PM IST
UPI Transaction | लवकरच AI द्वारे करता येणार UPI व्यवहार ...
RBI to use AI to Ease UPI payment
Aug 10, 2023, 01:55 PM ISTएकूण 16 देशांनी स्वीकारलं भारताचं UPI; पाहा संपूर्ण यादी
List Of Countries Use UPI: केवळ 6 वर्षांपूर्वी भारतात ही सेवा सुरु झाली आहे. आज ती जगभरात पसरली आहे.
Jul 17, 2023, 12:51 PM IST