तुम्ही सुद्धा मोबाईल फोन 100 टक्के चार्ज करता? होऊ शकतं मोठं नुकसान
Phone Charging Tips: दैनंदिन आयुष्यात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे जवळपास 70 टक्के लोकं प्रत्येक तासाला आपला मोबाईल फोन चार्जिंगला (Charging) लावत असतात. आपला फोन 100 टक्के चार्ज रहावा असं त्यांना वाटत असतं. तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर मोठं नुकसान होऊ शकतं.
Oct 17, 2023, 07:23 PM ISTभूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?
भूकंपात घर उद्ध्वस्त झाल्यास Insurance मिळतो का?
Oct 3, 2023, 04:53 PM ISTदिवाळीपूर्वीच एलआयसी एजंटना सरकारचे मोठे गिफ्ट; अर्थ मंत्रालयाकडून 4 महत्त्वाच्या घोषणा
Lic Agents Benefit: Lic Agent साठी केंद्र सरकारकडून चार मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. दिवाळीपूर्वीच सरकारने मोठी भेट दिले आहे.
Sep 19, 2023, 08:01 AM IST1 सप्टेंबरपासून बदलणार अनेक महत्त्वाचे नियम; तुमच्या खिशालाही झळ बसण्याची शक्यता
शुक्रवारपासून सप्टेंबर महिना सुरु होणार आहे. नवा सप्टेंबर महिना काही मोठ्या बदलांसह सुरू होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावरही होणार आहे.
Aug 31, 2023, 03:57 PM ISTSBIच्या ग्राहकांकडे उरलाय फक्त एकच दिवस; 15 ऑगस्टला बंद होतेय 'ही' योजना
SBI Amrit Kalash FD Yojna: एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास योजना लाँच केली होती. मात्र, आज या योजनेची डेडलाइन जवळ आली आहे. 15 ऑगस्टला ही योजना बंद करण्यात येत आहे.
Aug 14, 2023, 12:27 PM ISTऑनलाइन तिकिट बुक करताना नावात गडबड झाली; टेन्शन सोडा अशी करा चूक दुरुस्त
Indian Railway Rules In Marathi: भारतील रेल्वेने प्रवाशांच्या सेवेसाठी ऑनलाइन तिकिट बुकिंग सेवा आणली आहे. त्याद्वारे तुम्ही अगदी घरबसल्या तिकिट बुकिंग करु शकता.
Aug 11, 2023, 01:56 PM IST115 महिन्यात दुप्पट होणार पैसे; पोस्ट ऑफिसची जबरदस्त Fixed Deposit स्कीम
किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवलेला पैसा 115 महिन्यात डबल होतो. सरकार या योजनेत गुंतवलेल्या पैशांवर 7 टक्क्यांहून अधिक व्याज देत आहे. सरकार दर तीन महिन्यांनी या व्याजदराचा आढावा घेत असतं.
Aug 9, 2023, 04:14 PM IST
पेट्रोल पंपावर शून्य दाखवूनही 'अशी' होते फसवणूक
Petrol Pumb Fraud:पेट्रोल पंप मशीनवर रक्कम आणि व्हॉल्यूमचा पर्याय आहे. पेट्रोल किंवा डिझेलच्या गुणवत्तेची घनता सोबतच्या मशीनमध्ये देखील लिहिली जाते. जे पाहून तुम्ही पेट्रोल किंवा डिझेलच्या गुणवत्तेची फसवणूक टाळू शकता.
Aug 2, 2023, 04:06 PM ISTचांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत
Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे.
Jul 20, 2023, 02:04 PM IST
New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?
Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...
Jun 30, 2023, 08:51 AM ISTतुमच्या जेवणाच्या ताटात प्लास्टिकचा भात तर नाही? मग 'असा' ओळखा खरा की खोटा...
Rice Identification : बाजारात तांदूळ खरेदी करायला गेल्यानंतर तुम्हाला विविध प्रकारचे तांदूळ दिसतील. तुम्हीही अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ खरेदी केले असतील तर सावध राहा.
May 14, 2023, 01:11 PM ISTGoogle ला टक्कर देणारा Chat GPT उडवतोय हिंदू देवतांची खिल्ली?
Chat GPT का करतोय हिंदू देवदेवतांवर विनोद. मग बायबल, येशू, कुराणावर विनोद विचारता का मागतोय माफी..., फक्त हिंदू धर्मावर विनोद का? जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण...
Jan 18, 2023, 11:24 AM ISTCredit Card Bill: क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले आहात का? या मार्गाने भरा रक्कम
नोकरी करणाऱ्या लोकांना महिन्याचा पगार अनेकदा पुरत नाही. गरज आणि महिन्याची मिळत याची सांगड घालता घालता नाकी नऊ येतात. अशा स्थितीत अनेक जण पर्सनल लोन किंवा क्रेडीट कार्ड (Credit Card) घेतात.
Oct 2, 2022, 04:53 PM ISTEPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! 'हे' काम लवकर करा पूर्ण, 7 लाखांपर्यंत होईल फायदा
EPFO Latest News : EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. ई-नॉमिनेशन केल्याने खातेधारकाच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. यासोबतच यातून 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार आहे
Mar 24, 2022, 10:27 AM ISTनोट पाण्यात भिजली आणि खराब झाली तर बँक ती बदलून देईल का? पाहा RBIने काय सांगितले...
अनेकवेळा काहींचे पैसे शर्ट किंवा पॅन्टच्या खिशात राहतात. मात्र, कपडे धुताना नोटा भिजतात. किंवा काहीवेळा कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकून धुतले गेल्यानंतर काही नोटांचा रंग निघून जातो. याबाबतची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 17, 2022, 11:42 AM IST