'काँग्रेस - सेनेनं एकमेकांना दिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट'
'काँग्रेस - सेनेनं एकमेकांना दिलं व्हॅलेंटाईन गिफ्ट'
Feb 14, 2017, 09:09 PM ISTव्हॅलेंटाईन स्पेशल : हे अॅप तुम्हाला देऊ शकतात चांगले पार्टनर
१४ फेब्रुवारी हा जगभरात वेलेंटाइन डे साजरा होतो. प्रत्येकाला आपल्या जीवनात एका पार्टनरची गरज असते. या दिवशी अनेक जण त्यांच्या भावना त्यांच्या आवडत्या व्यक्तीला बोलावून दाखवतात. पण आता जर पार्टनरचा शोध घ्यायचा असेल तर मग नवे नवे अॅप देखील आले आहेत. ज्यावर फ्रेंड किंवा पार्टनर शोधू शकता.
Feb 13, 2017, 07:53 PM ISTनागराजने सांगितलं त्याची व्हॅलेंटाईन कोण?
सैराटचा दिग्दर्शक नागराज मंजुळेने आपली व्हॅलेंटाईन कोण आहे हे आज, एका न्यूज चॅनेलमधील मुलाखतीत सांगितलं.
May 12, 2016, 09:03 PM ISTव्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी आलेल्या तरूणाची हत्या
युवतीसोबत 'व्हॅलेंटाइन दिवस' साजरा करण्यासाठी आलेल्या युवकाचा खून झाला आहे. फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर हा तरूण गुडगावला आला होता.
Feb 15, 2016, 11:07 PM IST'व्हॅलेंटाईन डेला हे सेलिब्रिटी अडकले विवाह बंधनात
प्रेमाचा दिवस मानल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेला लग्न करणं हे अनेकांचं स्वप्न असेल. तुम्ही जर तुमच्या आवडत्या व्यक्तीला लग्नाचे प्रपोज करणार असाल, तर असे करणारे तुम्ही एकटे नाहीत. बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहे ज्यांनी व्हॅलेंटाइन डेला आपलं प्रेम व्यक्त केलं होतं आणि लग्नासाठी प्रपोजही केले होते.
Feb 14, 2016, 11:35 AM IST'व्हॅलेंटाईन डे'ला अमेरिकेपेक्षा भारतात होतो मोठा खर्च
व्हॅलेंटाइन डे हा तसा तर पाश्चिमात्य संस्कृतीमधून आलेला दिवस, पण भारतात देखील हा दिवस साजरा करणारे लोक कमी नाहीत. तुम्हाला हे ऐकूण नवल वाटेल की अमेरिकेपेक्षा भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा होतो. अमेरिकेतून सुरू झालेल्या या दिवसाचा उत्साह आता तेथे कमी झाला असला तरी भारतात त्याची क्रेझ वाढत आहे.
Feb 14, 2016, 10:33 AM ISTमुंबई तुमची व्हॅलंटाईन आहे का ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 13, 2016, 11:32 PM ISTव्हिडिओ : असा होतो व्हॅलेंटाइन डेचा गैरवापर
व्हॅलेंटाइन डे म्हणजे तरुणाईसाठी आकर्षणाचा विषय.
Feb 13, 2016, 11:18 AM IST'व्हॅलेंटाइन डे' गिफ्टसाठी आहे या ८ गोष्टींचा पर्याय
व्हॅलेंटाईन डेचं आकर्षक तरुणांमध्ये हे अधिक असतं. त्यामुळे व्हॅलेंटाइन विक सुरू झाला की तरुणांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. व्हॅलेंटाइन डे ला बाजारातही अनेक आकर्षक वस्तू उपलब्ध आहेत. वेगेवेगळ्या गिफ्टला तरुणांची पंसती असते. सध्या बाजारात काय ट्रेंड आहे. कोणत्या गिफ्टला अधिक मागणी आहे. कोणते गिफ्ट तुम्ही तुमच्या जोडीदाराला देऊ शकता. या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Feb 12, 2016, 11:47 AM ISTतुमची व्हॅलेंटाईन अशी तर नाही ना.
प्रेम हे पैशांसाठी केलं जातं, पैशांसाठी प्रेम.
Feb 11, 2016, 06:08 PM ISTव्हॅलेंटाईन डेसाठी सर्वात महागडा गुलाबांचा बुके
सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु असल्याने विविध डे साजरे केले जातायत. यंदाच्या व्हॅलेंटाईनला तुम्ही तुमचा प्रियकर अथवा प्रेयसीला गुलाबाचा बुके देण्याचा विचार करताय तर ही बातमी वाचा.
Feb 10, 2016, 08:13 AM ISTव्हॅलेंटाइन विक : कोणत्या दिवशी असतो कोणता डे
फेब्रुवारी महिन्याचा सर्व तरुणाई मोठ्या उत्साहाने वाट पाहात असते. प्रेमाचा महिना समजल्या जाणाऱ्या या महिन्यात तरुणाई व्हॅलेंटाईन विकमध्ये वेगळे-वेगळे डे साजरे करते. कॉलेजमध्ये तर या दिवसांची मोठी धूम असते.
Feb 8, 2016, 09:08 AM ISTव्हॅलंटाईन डे ला कतरिना कोणसोबत ?
रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांच्यामध्ये ब्रेक अप झाल्याच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत.
Feb 7, 2016, 11:02 PM ISTVIDEO : तुमच्या 'क्रश'ला प्रपोज करण्याअगोदर हे पाहाच...
व्हॅलेन्टाईन डे जवळ आलाय... आपल्या आवडत्या व्यक्तीला या स्पेशल दिवशी जरा हटके पद्धतीनं प्रपोज करायचा प्लान तुम्हीही करत असाल... होय ना!
Feb 6, 2016, 07:44 PM ISTदिग्विजय सिहांना 'व्हेलेन्टाईन डे'साठी हवंय कर्ज!
१४ फ्रेब्रुवारी... व्हॅलेन्टाईन डे... प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... हा दिवस आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर साजरा करण्याचे प्रत्येकाचे फंडे वेगवेगळे असतात.
Feb 6, 2016, 04:20 PM IST