Cow Hug Day: केंद्र सरकार म्हणतं Valentine Day ला गाईला मिठी मारा, आव्हाडांनी Video ट्वीट करत उडवली खिल्ली
Cow Hug Day: केंद्र सरकारच्या पशू कल्याण बोर्डाने Cow Hug Day साजरा करण्याचं आवाहन केलं असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. गायीला नेमकी मिठी कशी मारायची? कुठून मारायची? हे शासनाने सांगावं असं ते म्हणाले आहेत.
Feb 10, 2023, 03:00 PM IST
Valentine : 'एकतर्फी प्रेम...' उपमुख्यमंत्र्यांना पिंकीने लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल
सध्या व्हॅलेंटाईन आठवडा सुरु असून सोशल मीडियावर एका पत्राची चांगलीच चर्चा रंगली आहे. बेरोजगार असल्याने प्रेम व्यक्त करता येत नसल्याची खंत या पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे
Feb 9, 2023, 08:04 PM ISTSanjay Raut: सरकारची होली काऊ म्हणजे अदानी - राऊत
Sanjay Raut Ajit Pawar Jitendra Avhad on Valentine Day
Feb 9, 2023, 06:20 PM ISTValentine Day 2023: व्हॅलेंटाईन डेला तुमच्या राशीनुसार निवडा कपड्याचा रंग, नक्की 'हो' म्हणेल!
Valentine Day Astrology: मचं वय कितीही असलं तरी पार्टनरबरोबर व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची संधी गमावू नका. व्हॅलेंटाईन डे तुम्ही चांगल्या लुकमध्ये दिसणं गरजेचं आहे.
Feb 9, 2023, 04:33 PM ISTValentine Day नंतर 'या' राशींचे नशीब फळफळणार... वाचा काय लिहिलंय तुमच्या भाग्यात?
फेब्रुवारीचा महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. त्यानुसार आपण आपल्या पार्टनरला या काही दिवसांमध्ये आपल्या प्रियकराला आणि प्रेयसीला खुश करण्यासाठी अनेक टीप्स फॉलो करत असतो.
Feb 9, 2023, 03:47 PM ISTValentine Day 2023: 14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारा; कोण आणि का म्हणतंय असं?
14 फेब्रुवारीला गायीला मिठी मारुन साजरा करा व्हॅलेंटाईन डे (Cow Hug Day on Valentine Day 2023). भारतीय प्राणी कल्याण मंडळाने हे आवाहन केले आहे.
Feb 8, 2023, 11:04 PM ISTValentines Day 2023: आपल्या पार्टनराला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट्स, ठरतील अशुभ
Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू या तुम्ही व्हेलनटाईटनं डेला आपल्या प्रियकाराला किंवा प्रेयसीला देऊ शकत नाही.
Feb 8, 2023, 07:32 PM ISTPropose Day 2023: प्रेमही आहे, पण सांगताही येत नाहीये? काळजी करु नका; हे मेसेज वापरून म्हणून टाका I LOVE YOU
Happy Propose Day Wishes in Marathi : प्रपोज डेच्या (Propose Day 2023) दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचं प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करतांना बोलायला काही सुचत नाही, अशाच व्यक्तींसाठी काही खास संदेश
Feb 7, 2023, 12:46 PM ISTPropose Day 2023: 'प्रपोज डे'ला प्रेम व्यक्त करण्याची भीती वाटते? जाणून घ्या 'या' बेस्ट आयडिया!
Creative ideas for Propose day 2023: व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. सर्वात महत्त्वाचा असतो तो प्रपोज डे... तुम्हीही (8 मार्चला) हिंमत करून प्रपोज करणार असाल तर ही माहिती वाचाच...
Feb 7, 2023, 12:01 PM ISTValentine's Day history: 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!
Valentine Week 2023 Time Table: प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो.
Feb 6, 2023, 06:26 PM ISTValentine Week 2023 : प्रेमाच्या उत्सवाला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात; Rose Day पासून किस डेपर्यंत जाणून घ्या तारीख
Valentine Week 2023 Full List : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. जगभरात या महिन्याची प्रेमी युगुलापासून प्रत्येक जण वाट पाहत असतो. प्रेम आणि रोमान्सने भरलेला या महिन्यात खास व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. कधी सुरु होणार हा वीक जाणून घ्या.
Feb 6, 2023, 03:01 PM ISTऐकावं ते अजबच! बॉयफ्रेंड नाही, तर प्रवेश नाही; कॉलेजमधील नोटीसमुळं एकच खळबळ
Valentines Day 2023 : प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण तयारीला लागले असतील. पण, महाविद्यालयांना काय झालंय? ती व्हायरल नोटीस पाहून डोकं चक्रावेल
Jan 25, 2023, 10:45 AM IST
Valentine's Day Party साठी जोडीदार शोधा; शैक्षणिक संस्थेची नोटीस चर्चेत
नोटीसमध्ये विद्यार्थ्यांनी 14 फेब्रुवारीपर्यंत डेट करण्यासाठी जोडीदार शोधावा असे निर्देश विद्यार्थ्यांना देण्यात आले असून याचा नेमका काय फायदा विद्यार्थ्यांना होणार यासंदर्भातील उल्लेखही करण्यात आला आहे
Jan 13, 2023, 09:30 AM ISTGold Price Today | सोनं चमकलं, चांदीलाही झळाळी, पाहा किती रुपयांनी वाढ झाली?
Gold Price Today | पाहा सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव किती
Feb 14, 2022, 08:50 PM IST
VIDEO! शेअर बाजारात ब्लॅक व्हॅलेंटाईन डे, सेन्सेक्समध्ये मोठी पडझड
Mumbai Share Market Sensex Crash On Valentine Day
Feb 14, 2022, 08:05 PM IST