Rose Day 2024: गुलाबाच्या रंगाचे 'हे' महत्त्व तुम्हाला माहित आहे का? नाहीतर रोज डेला कराल चूक
Rose Day : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून साजरा केला जातो. अलिकडच्या काळात तरुणमंडळींमध्ये एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करणं, रोज डे किंवा व्हॅलेंटाईन डे साजरा करणं हा आर्षणाचा विषय असतो. आपल्या आवडीच्या व्यक्तीला किंवा मित्रमैत्रिणींविषयी गुलाबाचे फुल देऊन प्रेम व्यक्त केलं जातं.
Feb 6, 2024, 03:44 PM ISTरिलेशनशिप टिप्स : मुलींना इम्प्रेस करण्याचे 'हे' फंडे माहिती आहे काय?
How To Impress Girl in Marathi: Valentines Week ला बुधवारी 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होते आहे. अशात तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुणांसाठी ही खास टीप्स
Feb 6, 2024, 02:25 PM ISTतुमच्या जोडीदाराला द्या रोझ डे च्या या रोमँटिक शुभेच्छा, पहा मराठी मेसेज, Whatsapp Status, HD Photos
Happy Rose Day Wishes in Marathi: व्हॅलेंटाईन डेच्या दिवसाची सुरुवातही ही रोझ डे (Rose Day Wishes In Marathi) नं होतं असते. बुधवारी 7 फेबुवारी 2024 ला रोझ डे आहे. यादिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला गुबालाब देऊ शुभेच्छा दिल्या जातात. आपल्या प्रिय व्यक्ती खास मराठीत शुभेच्छा द्या.
Feb 6, 2024, 01:31 PM IST
Valentine Week 2024: लागा तयारीला! 'या' तारखेपासून सुरु होणार व्हॅलेंटाईन वीक
Valentine Week 2024 Start Date: लव्ह बर्डससाठी 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणुन साजरा करतात. आपल्या आयुष्यातील प्रिय व्यक्तीसमोर या दिवशी आपल्या मनातील प्रेमळ भावना व्यक्त केल्या जातात.
Feb 5, 2024, 01:53 PM IST
Valentine Week : कधी कोणता दिवस साजरा कराल?
फेब्रुवारी महिना आला की तरुणांना व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात. चला तर जाणून घेऊया यंदाच्या व्हॅलेंटाईन वीकचे दिवस
Jan 28, 2024, 08:48 PM ISTValentine Day ला जोडीदारासोबत थायलंड फिरण्याची संधी, पाहा सर्व Details
IRCTC Tour Package : फेब्रुवारी महिना सुरु झाल्यानंतर सर्वांनाच वेध लागतात ते व्हॅलेंटाईन डेचे. जर तुम्हीपण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने काही प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC) तुमच्यासाठी एक शानदार हवाई टूर पॅकेज घेऊन आले आहे. या पॅकेजअंतर्गत तुम्हाला थायलंडमध्ये फिरण्याची संधी मिळणार आहे.
Jan 24, 2024, 01:18 PM ISTमाझ्यावर तुझं किती प्रेम आहे..', पत्नी म्हणाली जीव देऊ शकते... पतीने तिची हत्या केली
व्हॅलेंटाईन दिवशी घडलेल्या घटनेने खळबळ, आधी पत्नीची हत्या केली, मग स्वत: जखमी झाला आणि हल्ला झाल्याचा बनाव रचला, घटनेने गावात एकच खळबळ उडाली
Feb 22, 2023, 05:01 PM IST'ही' हॉट तरुणी होणार सनी देओलची सून? केला मोठा खुलासा...
'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या करण देओल याला आपल्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये फारसं यश मिळालं नाही. नुकताच करण देओल एका मिस्ट्री गर्लसोबत दुबईमध्ये स्पॉट झाला आहे
Feb 18, 2023, 06:27 PM ISTजगातला सर्वांत Longest Underwater Kiss!गिनीज बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद,पाहा VIDEO
Longest Underwater Kiss Guinness World Records :कॅनडाच्या माइल्स क्लाउटियर आणि दक्षिण आफ्रिकेच्या बेथ नीले यांनी लॉगेस्ट अंडरवॉटर किस्स (Longest Underwater Kiss) केला आहे. या कपलने पाण्याखाली 4 मिनिटे 6 सेकंद सलग किस्स केला आहे. वेलेंटाईन (valentines day)निमित्त त्यांनी हा किस्स केला होता.
Feb 15, 2023, 04:57 PM ISTयापेक्षा सुंदर Valentine Gift असूच शकत नाही, पत्नीने पतीला दिलं नवं आयुष्य
संपूर्ण जगभरात 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन डे साजरा करण्यात आला. पण एका पत्नीने आपल्या पतीसाठी दिलेलं गिफ्ट आतापर्यंतच सर्वात अमुल्य गिफ्ट ठरलं आहे
Feb 15, 2023, 04:47 PM ISTValentine Day 2023: मुझे प्यार हुआ.... राणा दाम्पत्याने खास अंदाजात साजरा केला व्हॅलेंटाईन डे!
Valentine Day of Rana couple
Feb 14, 2023, 09:20 PM ISTValentine Day 2023: गायच यांना मिठी मारायला आली; व्हिडिओ पाहून म्हणाल हा कसला Cow Hug Day
संस्कृती रक्षक गाईला चारा देतात. यानंतर गाईला हार घालतात. शांतपणे उभी असलेली गाय अचानक उधळते. उसळ्या मारत गाय यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. यामुळे एकच गोंधळ उडतो पळापळ सुरु होते. गाईपासून बचाव करण्याच्या नादात एक दोघे जण जवळच असलेल्या हौदात पडतात. यांचा पाठलाग करणारी गाय देखील या हौदात पडते (Viral Video Cow Hug Day on Valentine Day 2023).
Feb 14, 2023, 08:49 PM ISTव्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रपोज करणं महागात पडलं; थेट तुरुंगात रवानगी
Nanded Man Propose Minor Girl on Valentine Day
Feb 14, 2023, 06:50 PM ISTहेच खरं Valentine!लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यात किडनी खराब, पतीने अस दिलं जीवनदान
Valentine Day Love Story : धनबाद येथील रहिवासी इंदरपाल सिंह आणि त्याची पत्नी सतबिंदर कौर यांची आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये दोघेही लग्नाच्या (marriage) बेडीत अडकले होते. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यानंतर हातावरील मेहंदी देखील उतरली नसताना पत्नी सतबिंदर कौरच्य़ा दोन्ही किडन्या खराब (kidney failure) झाल्याची घटना समोर आली होती.
Feb 14, 2023, 05:19 PM IST