राणादा-पाठकबाईंचा रोमँटिक अंदाज, फोटो पोस्ट करत हार्दिक जोशी म्हणाला 'आपल्यातील प्रेम...'
हार्दिक जोशीने 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने केलेली 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाला 'दिवसेंदिवस आपल्यातील प्रेम...'
Feb 14, 2024, 05:10 PM ISTValentine Day 2024 Horoscope : 'व्हॅलेंटाईन डे'ला तुमच्या राशीत फुलेल प्रेमाचा बहर? 'या' राशींच्या लोकांना मिळणार खरा जोडीदार
Valentine Day 2024 Horoscope : प्रेमात एकदा पडूच पाहा, असं म्हणतात. प्रेमाचा दिवस 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन डे हा कोणत्या राशीच्या लोकांसाठी खास ठरणार आहे, जाणून घ्या.
Feb 14, 2024, 11:46 AM ISTपाकिस्तानात KISS ला काय म्हणतात?
Valentine Day : देशासह जगभरात सध्या व्हॅलेटाईन वीक साजरा केला जातोय. 14 फेब्रुवारीला व्हेलेटाईन डे असतो. हा दिवस प्रेमाचा दिवस किंवा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाआधी अनेक डे साजरे केले जातात. यापैकीच एक म्हणजे किस डे
Feb 13, 2024, 05:47 PM ISTValentine's Day Special : प्राचीन काळात साजरा व्हायचा प्रेमाचा दिवस; मदनोत्सव आणि ती प्रेम कहाणी तुम्हाला माहिती आहे का?
Valentine's Day 2024 : प्राचीन काळातही प्रेमाचा दिवस साजरा व्हायचा. मदनोत्सव कोणाच्या प्रेम कहाणीला समर्पित आहे, तुम्हाला माहिती आहे का?
Feb 13, 2024, 12:43 PM ISTKiss Day Wishes in Marathi : खास मराठीतून शुभेच्छा देत साजरा करा किस डे...
Kiss Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marath : व्हॅलेंटाइन वीकमधील सातवा दिवस हा 13 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला किस डे म्हणून साजरा करण्यात येतो. 'किस डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाच्या मराठीतून शुभेच्छा
Feb 12, 2024, 03:25 PM IST'लग्नाच्या 10 वर्षांनंतर..., नवरे डोकेदुखी असतात'; Valentines Day आधी ट्विंकल खन्नाची पोस्ट
Twinkle Khanna : Valentines Day ला नवरे त्यांच्या बायकोला काय गिफ्ट देतात हे सांगत ट्विंकल खन्नानं शेअर केली पोस्ट
Feb 12, 2024, 12:21 PM ISTमुंबईजवळ असलेला सिक्रेट समुद्र किनारा, फार कुणाला माहित नाही; Valentine Day साठी परफेक्ट जागा
मुंबईतील सर्वच समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी असते. मुंबईजवळ एक समुद्र किनाऱ्या आहे तो अगदी शांत आहे. येथे पर्यटकांची गर्दी देखील नसते.
Feb 11, 2024, 09:19 PM ISTHug Day Wishes in Marathi : 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी
Hug Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील सहावा दिवस हा 12 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशीला हग डे असं म्हणतात. 'हग डे' निमित्ताने हे Messages, SMS शेअर करून जोडीदाराला द्या प्रेमाची झप्पी
Feb 11, 2024, 02:54 PM ISTPromise Day Wishes in Marathi : या 'प्रॉमिस डे' ला जोडीदाराला द्या 'हे' खास मराठीतून शुभेच्छा आणि वाढावा नात्यातील प्रेम
Promise Day 2024 Wishes Status, Images, Quotes, SMS, Messages for Whatsapp in Marathi : व्हॅलेंटाइन वीकमधील पाचवा दिवस हा 11 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी प्रेम जोडपे एकमेकांना वचन देत प्रॉमिस डे साजरा करतात. या प्रॉमिस डेसाठी खास मराठीमध्ये शुभेच्छा द्या आणि तुमच्या जोडीदारासोबतचं नातं आणखी घट्ट करा.
Feb 10, 2024, 02:22 PM ISTप्रेमाचं प्रतिक असलेल्या Teddy Day च्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा
Teddy Day Wishes in Marathi : व्हॅलेंटाइन विकमध्ये टेडी डे हा चौथ्या दिवशी साजरा केला जातो. आपल्या जवळच्या व्यक्तीला टेडी डे देऊन व्यक्त करा प्रेम....
Feb 9, 2024, 06:24 PM ISTPropose Day फक्त प्रेम व्यक्त करुन थांबू नका.. ही 7 वचने देखील तितकीच महत्त्वाची
Propose Day : आज Valentines Week चा दुसरा दिवस. Propose Day अतिशय प्रेमात सगळीकडे साजरा केला जातोय. पण फक्त प्रेम व्यक्त करण्यापूर्तीच हा दिवस आहे का? तर अजिबात नाही. या दिवशी तुम्ही जोडीदारासोबत ही 7 वचने देखील घेऊ शकता.
Feb 8, 2024, 02:57 PM ISTHappy Propose Day : 'या' रोमँटिक शुभेच्छांसह 'प्रपोज डे' करा साजरा, पाहा खास मराठी शुभेच्छा, Whatsapp Status, HD Photos
Happy Propose Day : 8 फेब्रुवारीला प्रपोज डे साजरा करण्यात येणार आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसमोर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. पण तुम्हाला काय बोलायचं सुचत नाही, किंवा शब्दात प्रेम व्यक्त करता येत नाही. तर तुमच्यासाठी या खास मराठीतून शुभेच्छा, नक्की कामी येईल.
Feb 7, 2024, 02:24 PM ISTSharad Pawar : 'या' दिवशी ठरणार राष्ट्रवादीच्या अपात्र आमदारांचं भवितव्य; शिवसेना निकालाहून 'वेगळ्या' निर्णयाची शक्यता
NCP Crisis in Maharashtra : शरद पवारांना सर्वौच्च राजकीय धक्का बसल्यानंतर आता आमदार अपात्रता निकाल 14 फेब्रुवारीला लागण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.
Feb 7, 2024, 08:29 AM ISTप्रपोज करताना लाल रंगाच गुलाब का देतात?
दरवर्षी प्रमाणे यंदाही प्रेमी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन वीक रोज डे म्हणून साजरा करतील. लाल गुलाबाची आठवण येताच प्रत्येकाला आपल्या प्रेमाच्या जोडीदाराची आठवण येते, पण तुम्हाला माहित आहे का? प्रपोज करताना लाल रंगाचं गुलाब का देतात.
Feb 6, 2024, 04:53 PM ISTRose Day 2024 : नुसतं गुलाब कुठं देता.., थोडी शेरोशायरी करा!
Rose Day 2024 Special Shoroshayari : प्रेमी युगलांची प्रतीक्षा आता संपली आहे. व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस म्हणजे रोज डे 7 फेब्रुवारीला साजरा केला जातोय. यानिमित्ताने तुम्हीही गलफ्रेंडला किंवा बॉयफ्रेंडला गुलाब देणार असालच.
Feb 6, 2024, 04:44 PM IST