vallabh bhai patel

सरदार पटेल कोणाचे कॉपीराईट नाही - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त 'रन फॉर यूनिटी' कार्यक्रमात पोहोचले होते. पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचं श्रेय सरदार पटेल यांना दिलं. त्यांनीच 'एक भारत'चा नारा दिला होता. सगळ्यांचं स्वप्न आहे की देश मजबूत आणि बलवान झाला पाहिजे. पण त्यासाठी पहिली अट आहे की देशात एकता असावी.

Oct 31, 2016, 07:29 PM IST