varun dhawan

सीन कट झाल्यानंतरही Kiss करत राहिला… जुन्या Video मुळे वरुण धवन ट्रोल

सध्या वरुणच्या याच चित्रपटाशी संबंधित एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात वरून धवन दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही नरगिस फाखरीला किस करत राहिला. 

Jan 13, 2025, 08:50 PM IST

'वरुण धवनमुळे मला काम मिळत नाही,' अर्जून कपूर अखेर स्पष्टच बोलला, म्हणाला 'त्याने करण जोहरला माझी...'

नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत अर्जून कपूरने (Arjun Kapoor) वरुण धवनसह (Varun Dhawan) तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्मसंबंधी सांगितलं. 

 

Jan 4, 2025, 03:53 PM IST

वरुण धवनचा 'बेबी जॉन' चित्रपट होणार सुपरफ्लॉप? बॉक्स ऑफिसचे आकडे धक्कादायक

'बेबी जॉन' हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत नाहीये. आतापर्यंत चित्रपटाने किती कमाई केली. जाणून घ्या सविस्तर

Dec 29, 2024, 12:59 PM IST

वरुण धवनचा इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स पाहून पत्नीला येतो संशय? अभिनेत्याने केला मोठा खुलासा

इतर अभिनेत्रींसोबत रोमान्स करताना पाहून पत्नी नताशाला संशय येतो का? यावर अभिनेता वरुण धवनचा मोठा खुलासा. म्हणाला, 'तिला माहिती....', 

 

Dec 26, 2024, 04:35 PM IST

असे असते 'या' सेलेब्रिटींच्या घरचे ख्रिसमस सेलिब्रेशन; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Celebs Christmas Celebration:दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केला. प्रत्येक जण त्यांचा आनंद सोशल मीडियावर शेअर करत आहे, ज्यामुळे चाहते देखील त्यांच्याशी या सणाच्या आनंदात सहभागी होत आहेत. इन्स्टाग्रामवर सेलेब्रिटींनी त्यांच्या घरच्या सजावटीचे, कुटुंबासोबतचे आणि खास क्षणांचे फोटो पोस्ट केले आहेत. चला, जाणून घेऊया या वर्षीच्या सेलिब्रिटींच्या क्रिसमस सेलिब्रेशनसाठी काही खास क्षण.

Dec 26, 2024, 03:21 PM IST

'या' अभिनेत्रीमुळे वरुण धवनने खाल्लेला खूप मार; मजेदार आहे लहानपणीचा किस्सा

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर हे लहानपणापासूनचे चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या मैत्रीच्या काही मजेदार आठवणी आहेत. नुकत्याच एका पॉडकास्ट मुलाखतीत वरुण धवनने आणि श्रद्धा कपूरने आपल्या बालपणीच्या मजेदार आणि 'फिल्मी' किस्स्यांचा खुलासा केला. ज्यामुळे तुम्ही हसाल आणि म्हणाल, 'हे तर लहानपणापासूनचं असे होते..'

Dec 26, 2024, 01:01 PM IST

'एका पॉवरफूल व्यक्तीची पत्नी माझ्यावर नजर ठेवून होती,' वरुण धवनने पहिल्यांदाच केला खुलासा, 'एकदा घरात घुसली आणि...'

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने (Varun Dhawan) चाहत्यांच्या काही अस्वस्थ भेटींबद्दल सांगितलं आहे. जेव्हा महिलांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला तेव्हा आपल्याला त्यांनी मर्यादा ओलांडल्याचं वाटलं असं तो म्हणाला आहे. 

 

Dec 21, 2024, 07:15 PM IST

लग्नानंतर पहिल्यांदाच किर्ती सुरेश चाहत्यांसमोर; लाल ड्रेससोबत मंगळसूत्राने वेधले विशेष लक्ष

साऊथची लोकप्रिय अभिनेत्री किर्ती सुरेश नुकत्याच झालेल्या लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या आगामी चित्रपट 'बेबी जॉन'च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये दिसली. लाल वेस्टर्न ड्रेस आणि मंगळसूत्रातील तिचा लूक चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेत होते. गोव्यात बिझनेसमन अँथनी थट्टिलसोबत विवाह केल्यानंतर किर्ती सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक यशाचा आनंद घेत आहे.

Dec 19, 2024, 03:30 PM IST

'देशाचे हनुमान....', वरुण धवनचं 'ते' विधान ऐकून हसू लागले गृहमंत्री अमित शाह

वरुण धवन अनेकदा त्याच्या विनोदी उत्तरांमुळे चर्चेत असतो. अशातच आता तो अमित शाह यांच्याबद्दल केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. 

Dec 15, 2024, 02:21 PM IST

'कलाकार प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार कसा...' अभिनेता वरुण धवनने केली अल्लू अर्जुनची पाठराखण

Allu Arjun Arrest : अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता वरूण धवनने त्याची पाठराखण केली आहे. 

Dec 13, 2024, 07:19 PM IST

'पुष्पा 2' नंतर वरुण धवनचा 'हा' अ‍ॅक्शन सिनेमा लवकरचं येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बेबी जॉन' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खूपच खास ठरणार आहे. हा वरुणचा पहिला चित्रपट आहे, जो अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. ट्रेलर प्रदर्शित होताच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं असून, सर्वत्र या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. 

 

Dec 10, 2024, 04:07 PM IST

गर्लफ्रेंडसोबत लग्नाच्या तयारीत असलेल्या नागा चैतन्यवर समांथाचा निशाणा; म्हणाली, 'माझ्या Ex वर मी भरपूर...'

Samantha Ruth Prabhu on Naga Chaitanya :  समांथा रुथ प्रभूनं एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Nov 25, 2024, 01:21 PM IST

300 कोटींचा चित्रपट देणाऱ्या अभिनेत्याने बनवली Linkedin प्रोफाइल, बायोची होतेय चर्चा

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनने Linkedin वर प्रोफाइल तयार करून सर्वांना थक्क केलं आहे. 

Nov 22, 2024, 06:41 PM IST

लहानपणापासून मित्र, 15 वर्षांचं रिलेशन अन् आता लग्न... 'हा' उद्योगपती होणार अभिनेत्रीचा पती

Famous Indian Actress To Marry: तुम्ही अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये या अभिनेत्रीला पाहिलं असेल. ती आता तिच्या प्रियकराबरोबर लग्न करणार असून हे लग्न गोव्यात होणार आहे. जाणून घ्या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल...

 

Nov 20, 2024, 09:50 AM IST

कोणाच्याही वाट्याला इतकं दु:ख येऊ नये; समांथाचा 'तो' VIDEO पाहून नेटकरी झाले भावूक

Samantha Ruth Prabhu Emotional Video :  कुटूंब किती महत्त्वाचं असतं... समांथा रुथ प्रभूचा 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरीही झाले भावूक

Nov 11, 2024, 05:18 PM IST