vastu tips

Pooja Tips: आरती करण्याची योग्य पद्धत आणि पूजेनंतर आरतीच्या ताटावरून हात फिरवण्या मागचं कारण, जाणून घ्या

Interesting fact : हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरी पूजेच्या वेळी आरती केली जाते. आम्हाला सांगा आरती संपन्न झाल्यानंतर आरतीच्या ताटावरून हात का फिरवला जातो?

Dec 13, 2022, 04:27 PM IST

Money Plant: मनी प्लांट लावताना 'ही' गोष्ट नक्की करा, नाहीतर बँक बॅलन्सवर होईल वाईट परिणाम

Vastu Tips for Money Plant:  घराची शोभा वाढवण्यासाठी लोक घरामध्ये मनी प्लांट्स लावतात. मनी प्लांट आपल्याला प्रदूषणापासून तर वाचवतोच पण ऑक्सिजनही चांगला देतो.  

Dec 13, 2022, 09:20 AM IST

Tulsi Tips: घरात तुळस लावलीये? झाली चूक लवकर सुधारा नाहीतर...

Tulsi Vastu Tips: तुळस.... हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्त्वं असणारी एक वनस्पती. हे इवलंसं रोप किती महत्त्वाचं असतं ते काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

Dec 12, 2022, 11:33 AM IST

vastu tips 2023 : फक्त 'या' वस्तु घरात आणि office मध्ये ठेवा; इतकी भरभराट होईल की पैसे मोजून थकाल

Vastu Tips for 2023 new year: आता काही दिवसांनीच आपण सरत्या वर्षाला (new year) निरोष देणार आहोत. या वर्षी आपण सगळ्यांच्याच पदरी यशापशाच्या गोष्टी आल्या असतील. काही बाबतीत आपण अनेक चुकाही केल्या असतील.

Dec 11, 2022, 05:17 PM IST

Vastu Tips : प्रत्येकाला गरम तव्याबद्दलचे 'हे' नियम माहिती हवेत, अन्यथा भोगावे लागतील वाईट परिणाम

Astro Tips : घरात कायम आनंद, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण राहवं म्हणून अनेक जण वास्तूशास्त्राची मदत घेतात. प्रत्येकाच्या किचनमधील तव्याबद्दलही वास्तू शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. 

Dec 11, 2022, 03:20 PM IST

Vastu Tips: ही तुळस चुकूनही घरात लावू नका, अन्यथा नुकसान झालंच समजा

Van Tulsi: हिंदू धर्मात तुळशीचं विशेष असं महत्त्व आहे. घरात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपट्याला रोज पाणी आणि दीपक प्रज्वलित केल्याने धनदेवी लक्ष्मी माता प्रसन्न होते. असं असलं तरी एक तुळस अशीही आहे की घरात लावणं अशुभ मानलं जातं. 

Dec 9, 2022, 04:26 PM IST

...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच

Money Plant: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आणि झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक उपाय देण्यात आले आहेत. मनी प्लांटला (Money Plant) वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्राइंग रुम, बेडरुम आणि बालकनीत लावू शकता.

Dec 7, 2022, 07:29 PM IST

Vastu Tips of Ganesh Idol: घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका...होतं आर्थिक नुकसान...

गणपतीची मूर्ती (ganesha idol) 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.

Dec 7, 2022, 04:42 PM IST

Vastu Tips : संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीची अवकृपा होईल अशी 'ही' कामं अजिबात करु नका

वास्तुशास्त्रावर (Vastru shahstra) विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. शुभकार्य करण्याआधी ते अगदी एखाद्या निर्णयापूर्वीसुद्धा अनेकजण या विद्येचा आधार घेताना दिसतात. (house, office) घर, कार्यालय आणि तत्सम प्रत्येक वास्तूमध्ये अशा काही शक्तींचा वास असतो ज्या पावलोपावली आपल्या प्रगतीवर प्रभाव टाकत असतात. अनेकदा या शक्ती आपल्याला फळतात तर, काही वेळा त्याच शक्तींची आपल्यावर अवकृपा होते. ही अवकृपा कधीकधी इतकी दीर्घकाळ टीकणारी असते की त्यातून सावरणंही कठीण. परिणामी वास्तूदोष दूर करण्यासाठी काही गोष्टींची जाणीवपूर्वक काळजी घेतली जाते. तिन्हीसांजेच्या वेळी हे चित्र आपल्याला घराघरात पाहायला मिळतं. 

Dec 7, 2022, 10:41 AM IST

Vastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट

Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात. 

Dec 7, 2022, 10:34 AM IST

Morning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं

Vastu Tips : तुमचे कामं अनेक वेळा होतं नाही, बघा तुम्ही सकाळी उठल्यावर 'ही' वस्तू तर बघितली नव्हती ना?  वास्तूशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कधीही काही गोष्टी पाहू नये असं सांगितलं आहे.

Dec 6, 2022, 08:25 AM IST

Havan Upay: हवनमधील राख असते प्रभावशाली, 'या' उपयांमुळे आर्थिक स्थिती सुधारेल!

Astro Tips For Havan Ki Rakh: घरात हवन केल्याने वातावरण शुद्ध होतं आणि वाईट शक्तींचा नाश होतो. घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. हवनातील राखेचा काही फायदे ज्योतिष आणि वास्तूशास्त्रात सांगितले आहेत.

Dec 5, 2022, 12:54 PM IST

Vastu Tips : नटराजाची मूर्ती घरी ठेवणं शुभ की अशुभ? जाणून घ्या एका क्लिकवर

नटराजाची मूर्ती घरी ठेवायची असल्यास 'या' Vastu Tips फॉलो करा

 

Dec 4, 2022, 11:19 AM IST

Vastu Tips : घरात कोणत्या मार्गानं येणारा सुर्यप्रकाश ठरतो लाभदायक, जो क्षणात उजळवतो तुमचं भाग्य

Vastu Shastra :  वास्तू (Vastu) आणि सूर्य (Sun) यांचं अनोखं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा घर विकतं घेतो किंवा एखाद घर राहण्यासाठी शोधतो तर पहिले पाहतो घरात किती सुर्यप्रकाश येतो आहे ते...ज्या घरात अधिक सूर्यप्रकाश येतो त्या घराचं भाग्य उजळतं असं म्हटलं जातं. 

Nov 29, 2022, 11:14 AM IST

Lord Sun: तुम्हाला माहितेय का? रविवारी सूर्यदेवाची पूजा केल्यास होतात आश्चर्यकारक फायदे

Lord Sun: रविवारी सूर्यदेवाची पूजा करत असाल तर, अत्यंत शुभ; फायदे वाचाच

 

Nov 27, 2022, 11:57 AM IST