Vastu Tips: 'या' दिवसाचा आणि नवी चप्पल, शूज घालण्याचा काय संबंध? जाणून घ्या कारण...
Vastu Tips: चपला आणि शूज यांची शॉपिंग करणं हे प्रत्येकालाच आवडतं. मुलींना तर खासकरून खूप जास्त प्रमाणात चपला आणि शूजची खरेदी करायला आवडते. परंतु या दिवशी मात्र तुम्ही चपला आणि शूज घालणं टाळणं आवश्यक आहे.
Jan 19, 2023, 05:41 PM ISTAstro Tips: 'हे' शुभ संकेत सांगतात तुमच्याकडे लवकरच येणार आहे भरपूर पैसा
Astrology Tips: घराच्या खिडकीत कबुतराने घरटं बांधलं असेल, तर तुमच्या घरात लवकरच खूप पैसे येणार आहेत.
Jan 5, 2023, 12:37 PM ISTVastu Tips: सकाळी उठल्याबरोबर या 6 गोष्टी करा, लक्ष्मी होईल प्रसन्न; पैसाच पैसा
दिवसाची सुरुवात चांगली असेल तर संपूर्ण दिवसही चांगला जातो आणि आपल्या आयुष्यातील समस्या दूर राहाव्यात असे प्रत्येक व्यक्तीला वाटते. त्यामुळे सकाळी उठल्यावर ही काम करा आणि तुमचे नशीब उजळवा.
Dec 27, 2022, 03:51 PM ISTvastu tips: स्वयंपाक घरातील या गोष्टी संपल्या तर घरात होईल लक्ष्मीची अवकृपा
(vastu shastra) वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या डब्यात जर मीठ (salt) पूर्णपणे संपत असेल तर नकारात्मक ऊर्जा (negative energy) घरात प्रवेश करते. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतात.
Dec 24, 2022, 01:58 PM ISTVastu Tips For Kitchen: तुमच्या घरातील नळ लिकेज?; पाणी गळत असेल तर व्हाल कंगाल, घरावर कोसळतो दुःखाचा डोंगर
Vastu Tips: आपल्या घरात आपण काहीबाबींकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही कंगाल होऊ शकतात. वास्तुशास्त्रामध्ये स्वयंपाकघर हा महत्त्वाचा भाग आहे. किचनबाबत काही नियम आहेत. स्वयंपाकघरातील नळ लिकेज झाला असेल किंवा नळ टपकत असेल तर पैसा आपल्या घरी टिकत नाही. त्यामुळे तुम्ही कंगाल होऊ शकता. त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
Dec 20, 2022, 09:58 AM ISTVastu Tips: ही तुळस चुकूनही घरात लावू नका, अन्यथा नुकसान झालंच समजा
Van Tulsi: हिंदू धर्मात तुळशीचं विशेष असं महत्त्व आहे. घरात तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार तुळस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते. त्याचबरोबर तुळशीच्या रोपट्याला रोज पाणी आणि दीपक प्रज्वलित केल्याने धनदेवी लक्ष्मी माता प्रसन्न होते. असं असलं तरी एक तुळस अशीही आहे की घरात लावणं अशुभ मानलं जातं.
Dec 9, 2022, 04:26 PM IST...नाही तर मनी प्लांटचे झाड तुम्हाला कंगाल करुन टाकेल; वास्तुशास्त्राचा हा नियम पाळाच
Money Plant: वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक वस्तू आणि झाडाचं विशेष असं महत्त्व आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रात (Vastushastra) अनेक उपाय देण्यात आले आहेत. मनी प्लांटला (Money Plant) वास्तुशास्त्रात विशेष स्थान देण्यात आलं आहे. मनी प्लांट ड्राइंग रुम, बेडरुम आणि बालकनीत लावू शकता.
Dec 7, 2022, 07:29 PM ISTVastu Tips of Ganesh Idol: घरात चुकूनही या ठिकाणी गणेशाची मूर्ती ठेऊ नका...होतं आर्थिक नुकसान...
गणपतीची मूर्ती (ganesha idol) 18 सेमी पेक्षा जास्त उंच नसल्याची खात्री करा. या आकाराच्या मूर्तीची घरी पूजा करावी, अशी धार्मिक मान्यता आहे.
Dec 7, 2022, 04:42 PM ISTVastu Tips : तुमच्या बेडरूमध्ये लावा या पक्ष्यांचे फोटो, पती-पत्नीच्या नात्यात वाढेल गोडवा!
लग्न होऊनही तुमच्या नात्यामधीसल गोडवा कमी झाला असेल तर वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत.
Nov 14, 2022, 10:59 PM ISTHow To Lighting Diya : देव्हाऱ्यात दिवा लावताना 'हे' अजिबात करु नका! फळणार नाही पूजा
Vastu Tips : ज्योतिषशास्त्रात दिवा लावण्याचे काही नियम आहेत. जर तुम्ही योग्य पद्धतीने दिवा लावला नाही, तर तुमची पूजा अपूर्ण राहते. शिवाय तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.
Nov 10, 2022, 07:02 AM ISTDiwali 2022: दिवाळीनिमित्त घराला रंगरंगोटी करण्याचा विचार करत आहात, मग जाणून घ्या 'या' गोष्टी
Vastu Tips : त्यामुळे तुमचं घरात सुख-समृद्धी नांदेल. वास्तूनुसार तुमच्या घराच्या भिंतींना रंग दिल्यास तुमचं कुटुंबाचं नशिब उघले असं वास्तूशास्त्रात म्हटलं जातं. शिवाय घराची रंगरंगोटी (Home Colour) करताना वास्तूची काळजी घेतल्यास तुमच्या घरात सकारात्मक उर्जा निर्माण होते.
Oct 19, 2022, 09:38 AM ISTVastu Tips for Home: टीव्ही- फ्रिज कुठे ठेवताय? त्यावरूनही ठरतं घराचं आणि घरातल्यांचं भविष्य
Vastu Tips for Home: आताच पाहा यासाठीच्या चार योग्य दिशा आणि चुकीच्या दिशेला या वस्तू असल्यास लगेच दिशा बदला नाहीतर...
Oct 11, 2022, 06:45 AM ISTVastu Shastra: जेवण केल्यानंतर हे काम केल्याने माता लक्ष्मी होते नाराज, तुम्ही होऊ शकता कंगाल!
Vastu Tips for Money: प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने करण्याचे महत्त्व वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे. यानुसार जेवण केल्यानंतर ताटात हात धुतल्याने लक्ष्मी देवी नाराज होते. त्यामुळे तुम्ही कंगाल होता.
Sep 30, 2022, 02:25 PM ISTVastu Tips: या 5 गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करु नका, घरात येते गरीबी; कुटुंबात वाढतो कलह
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) आपण सर्व काही आपापसात शेअर करु शकतो, परंतु 5 गोष्टी कधीही दुसऱ्यांसोबत शेअर करू नयेत. असे केल्याने जीवनात मोठे नुकसान सहन करावे लागते.
Sep 13, 2022, 02:22 PM ISTVastu Tips For Kitchen: किचनशी संबंधित कधीही या चुका करु नका, लक्ष्मी नाराज होईल, बघता बघता व्हाल कंगाल !
Vastu Shastra For Kitchen: स्वयंपाकघर (Kitchen) हे घरातील अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा स्वयंपाकघरात वास करतात. त्यामुळे काही अत्यावश्यक वास्तूंचे नियम आणि टिप्स, ज्यांचे पालन करावे लागेल.
Sep 8, 2022, 03:11 PM IST