चुकूनही Wallet मध्ये ठेवू नये या वस्तू; अन्यथा गरीबी आणि आर्थिक तंगीला आमंत्रण द्याल
आपण सर्वच दैनंदिन जीवनात पर्सचा वापर करतो, पण कधी विचार केला आहे की या गोष्टी पर्समध्ये ठेवल्याने तुमच्या अडचणी वाढू शकतात. जाणून घ्या...
Apr 3, 2022, 01:46 PM ISTVastu Shastra Tips : या 5 गोष्टी कधीही पलंगा जवळ ठेवू नका, आरोग्यावर होतो वाईट परिणाम
बेडरुम सगळ्यांनाच सजवायला आवडतो. पण या दरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे. जाणून घ्या.
Mar 29, 2022, 09:58 PM ISTसंध्याकाळी चुकूनही 'ही' कामं करू नका, ज्यामुळे धन-आरोग्य-इज्जत यांचा अंत होईल
सूर्यास्ताच्या वेळी काय काम करावं आणि काय काम करु नये. ज्यामुळे आपलं नुकसान होणार नाही.
Mar 28, 2022, 07:25 PM ISTतुळशी जवळ चुकूनही ठेवू नयेत या गोष्टी, घरातील सदस्यांवर होऊ शकतो वाईट परिणाम
ज्या ठिकाणी तुळशीचे रोप आहे त्याच्या आजूबाजूची जागा पूर्णपणे स्वच्छ असावी. जाणून घ्या शास्त्रानुसार तुळशीच्या जवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत.
Mar 23, 2022, 09:16 PM ISTघराजवळ 'या' पद्धतीनं तुळशीचं रोपटं ठेवणं चुकीचं, तुम्ही देखील ही चुक करत असाल, तर लगेच सुधारा
तुळशी हे माँ लक्ष्मीचे रूप असल्याचे मानले जाते. त्याचबरोबर अनेक लहान-मोठे सण किंवा धार्मिक कार्यक्रमातही तुळशीची विशेष पूजा केली जाते.
Mar 11, 2022, 08:41 PM ISTतुम्हालाही व्हायचं आहे फेमस? हा सोपा पर्याय ठरेल फायदेशीर
हे मार्ग ठरतील महत्त्वाचे...
Jan 25, 2022, 11:59 AM IST
Vastu Tips : चुकूनही या गोष्टी घराच्या मंदिरात ठेवू नका; नाहीतर होऊ शकते नुकसान
घराच्या मंदिराशी संबंधित देखील वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत.
Jan 13, 2022, 04:27 PM ISTVastu Tips of Ganesh Idol: घरात या ठिकाणी ठेवू नये गणेशाची मूर्ती, होते आर्थिक नुकसान
गणपतीची मूर्ती खरेदी आणि प्रतिष्ठापना करतानाही विशेष खबरदारी घ्यावी.
Nov 30, 2021, 07:26 PM ISTनाशिक | बँक संचालकांचे डोके ठिकाणावर आहे का ?
नाशिक | बँक संचालकांचे डोके ठिकाणावर आहे का ?
Nashik Bank Official Calim Vastu Dosh For Bank Not Getting In Profit
बाथरुमसंबंधित या 4 गोष्टींमुळे येतात आर्थिक अडचणी
मुंबई : वास्तूच्या दुष्टीकोनातून तुमचं बेडरुम शिवाय तुमचं बाथरुम देखील महत्त्वपूर्ण आहे. जर तुमच्या बाथरुमला वास्तू दोष आहे तर याचा प्रभाव घरातील व्यक्तींच्या आरोग्यावर होतो आणि आर्थिक स्थितीवर देखील होतो. शौचालयाच्या बाबतीत या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
Mar 4, 2016, 08:48 AM ISTनिरोगी स्वास्थासाठी या आहेत पाच टिप्स
जीवनात जर सुखच नसेल तर आपण लक्षाधीश असलो काय आणि नसलो काय त्याचा काही फायदा होत नाही. जर तुम्ही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवता तर या सोप्या टिप्सचा वापर करा त्यामुळे या समस्यांचे निदान होईल. घरात सुख समृद्धी हवी असल्यास या टिप्सचा जरुर वापर करा
Jan 4, 2016, 04:14 PM ISTया ७ वस्तू घरात ठेवल्यास धनसंपदा कमी होणार नाही
या सात वस्तू तुम्ही घरात ठेवल्या तर तुमच्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहील.
Dec 27, 2015, 02:49 PM ISTवास्तूशास्त्रात सूर्यकिरणाचे महत्त्व
सूर्यकिरणांचे अनन्य साधारण महत्त्व हे मानवी जीवनात आहे. त्यामुळेच वास्तूशास्त्रात देखील सूर्यकिरणांचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
Jun 4, 2013, 07:47 AM IST