मुंबईत जागा वाढवा, भाजप कार्यकर्त्यांची मागणी
विधानसभा निवडणुकांसाठी मुंबईत जास्त जागांची मागणी भाजपनं केली आहे. याबाबत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दुजोरा दिला असून ही बाब पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यात येईल. तसंच याबाबत महायुतीतील वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं शेलार म्हणाले.
May 21, 2014, 06:18 PM ISTविधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव
आज विधान परिषदेत `झी 24 तास`चा गौरव झाला. झी 24 तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर आणि झी 24 तासच्या टीमचा विधान परिषदेत गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला आहे.
Mar 21, 2013, 09:41 PM ISTअजितदादांची २ टक्के पिछेहाट!
बजेटमधील गॅस दरवाढ 2 टक्के मागे घेण्याची घोषणा अजित पवार यांनी विधान परिषदेत केलीय. 2012-13 चे बजेट सादर करताना अर्थमंत्री अजित पवारांनी घरगुती गॅसवर 5 टक्क्यांचा अतिरिक्त कर लावल्यानंतर जनतेत नाराजी पसरली होती.
Mar 29, 2012, 06:16 PM ISTगॅस कर : मागे घेण्यासाठी विरोधकांचा दबाव
गॅस दरवाढीविरोधात शिवसेना आमदारांनी विधानसभेत घोषणाबाजी केली. गॅस दरवाढ कमी करण्याची मागणी केली. गॅस सिलिंडरवर पाच टक्के कर लावल्यानं सरकारला २००कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे.
Mar 28, 2012, 03:44 PM ISTदादांचे गॅस दरवाढीचे पाऊल मागे
स्वयंपाकाच्या गॅसवर केलेली पाच टक्के दरवाढ मागे घेण्यासाठी दबाव वाढल्यानं अर्थमंत्री अजित पवार तसा निर्णय घेण्याची शक्यता दुणावली आहे. दरम्यान विरोधक आणि सत्ताधा-यांच्या विरोधामुळे गॅसदरवाढ मागे घेण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. दरवाढीबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे पवार यांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगिरले.
Mar 27, 2012, 04:51 PM ISTउत्तर प्रदेशात ६० टक्के मतदान
संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यासाठीचे ६० टक्के मतदान शांततेत पार पडले. मतदानासाठी सकाळी मतदानकेंद्रांसमोर रांगा लावल्या आहेत. यात एकूण एक कोटी ९७ लाख लोक मतदान करणार असून, ५९ मतदारसंघ आहेत.
Feb 11, 2012, 11:14 PM IST