vidhan sabha

राधाकृष्ण विखे पाटीलांना हटविण्यासाठी दबाव...

नगरपालिका निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला बसलेल्या फटक्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांमधील सुप्त संघर्ष टोकाला पोहचण्याची शक्यता आहे. यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसच्या इतर ज्येष्ठ नेत्यांच्या टार्गेटवर आहेत. आता तर त्यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटवावे यासाठी पक्षांतर्गत दबाव वाढतो आहे.

Dec 21, 2016, 07:55 PM IST

महाड पुल दुर्घटना : विरोधी पक्षांचा स्थगन प्रस्ताव

विरोधकांनी पुल कोसळण्याच्या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Aug 4, 2016, 06:57 PM IST

विधानसभेत दोन आमदारांमध्ये तुंबळ भांडण

राष्ट्रवादीचे  विधान परिषदेचे आमदार संदीप बजोरिया आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Jul 25, 2016, 06:15 PM IST

ऑफलाईन प्रवेश : विनोद तावडे - प्रताप सरनाईक यांच्यात जोरदार खडाजंगी

विद्यार्थीच्या प्रवेशावरुन भाजपचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात भर सभागृहात खडाजंगी पाहायला मिळाली. 

Jul 22, 2016, 03:50 PM IST

खडसेंनी दिले भ्रष्टाचारांच्या आरोपांना खडसावून उत्तर

विधीमंडळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जोरदार चर्चा रंगली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनीही या चर्चेत भाग घेतला. यावेळी खडसेंनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप खोड़ून काढले. 

Jul 21, 2016, 08:03 PM IST

उत्तराखंड राज्यात राष्ट्रपती राजवट लागू

डेहराडून : राज्यातील हरीश रावत यांचं सरकार अल्पमतात आल्याने उत्तराखंड राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे, तसेच राज्याच्या विधानसभेचं तात्पुरतं निलंबन करण्यात आलं आहे. 

Mar 27, 2016, 03:17 PM IST