village without locks in india

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे घरं काय बँकांनाही दरवाजे नाहीत, चोरही घाबरतात चोरी करायला

Facts About Shani Shingnapur : महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथे घरं काय बँकांनाही दरवाजे नाही. हे महाराष्ट्रातील काय जगातील एकमेव गाव आहे. इथे चोरही या गावात चोरी करायला घाबरतात.

Feb 17, 2025, 12:06 AM IST