Coonoor Army Helicopter Crash : आताची सर्वात मोठी बातमी| दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू
या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते.
Dec 8, 2021, 05:00 PM ISTसंरक्षण दलाचं सर्वोच्च पद, म्हणजेच जनरल बिपीन रावत
बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात, संरक्षण दलासाठी सर्वात धक्कादायक घटना
Dec 8, 2021, 03:58 PM ISTMi-17V-5 ने प्रवास करत होते CDS बिपिन रावत, जगातील सर्वात प्रगत हेलिकॉप्टर
कुन्नूरमध्ये लष्कराचे Mi-17V-5 हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले आहे. सीडीएस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह 14 जण हेलिकॉप्टरमध्ये असल्याची माहिती आहे. हवाई दलाने अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
Dec 8, 2021, 03:55 PM ISTCDS बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत देणार माहिती
सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेला माहिती देणार आहेत.
Dec 8, 2021, 03:24 PM ISTHelicopter Crash : आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह हाती, सूत्रांची माहिती
या अपघाताच्या चौकशीचे आदेश वायुसेनेने दिले आहेत
Dec 8, 2021, 02:56 PM ISTCDS बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात; घटनास्थळाचे पहिले Photo व्हायरल
जनरल रावत यांच्या पत्नीसुद्धा यावेळी त्यांच्यासोबतच होत्या.
Dec 8, 2021, 02:34 PM IST
पत्नीबरोबर प्रवास करत होते CDSबिपीन रावत, जाणून घ्या हेलिकॉप्टरमधील ते चौदाजण कोण?
हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपीन रावत सुखरुप असल्याची प्राथमिक माहिती
Dec 8, 2021, 02:09 PM IST
भारताला एकाच वेळी चीन, पाकिस्तानसोबत युद्ध करावी लागण्याची शक्यता
डोकलाम वादावर तोडगा निघाल्यावर सध्यातरी भारत-चीन सीमेवर शांतता आहे. असे असले तरी, चीन आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांसोबत एकाच वेळी भारताचे युद्ध होण्याची अद्यापही शक्यता आहे.
Sep 7, 2017, 08:51 AM IST