कोहली पहिल्याच T-20 मध्ये मोडू शकतो 'हे' 3 'विराट' विक्रम; थक्क करणारी आकडेवारी पाहाच
India vs Afghanistan: विराट कोहली 14 महिन्यानंतर टी-20 क्रिकेट खेळणार आहे.
Jan 10, 2024, 03:31 PM ISTभारत-अफगाणिस्तान पहिल्या टी20 सामन्याआधी मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर
India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार असून या मालिकेतील पहिला सामना अकरा जानेवारीला खेळवला जाणार आहे. पण सामना सुरु व्हायला 24 तास बाकी असतनाच अफगाणिस्तान संघाला मोठा धक्का बसला आहे.
Jan 10, 2024, 03:05 PM IST'मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त', राम सिया राम गाण्यावर केशव महाराज म्हणतो...
Keshav Maharaj On Ram Siya Ram : राम सिया राम माझं एन्ट्रीचं गाणं आहे. मी प्रभू राम आणि हनुमानाचा भक्त आहे म्हणून मला वाटते की हे माझ्यासाठी अगदी योग्य गाणं आहे, असं केशव म्हणतो.
Jan 9, 2024, 04:52 PM ISTअशांत मनाला शांत करण्यासाठी प्रेमानंद महाराज यांनी सांगितले सोपे उपाय
Premanand Ji maharaj remedies on How To Calm Mind: अशांत मनामुळं अनेकदा स्वभावातही बदल होतात, अशा वेळी नेमकं काय करावं? पाहून घ्या...
Jan 9, 2024, 08:53 AM ISTरोहित-विराटच्या कमबॅकमुळे 'या' खेळाडूंचं भवितव्य धोक्यात... टी20 विश्वचषक स्पर्धेतून सुट्टी
Team India: टी20 विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं खेळणं जवळपास निश्चित झालं आहे. तब्बल 14 महिन्यांनी रोहित-विराटची टी20 क्रिकेटमध्ये एन्ट्री झाली आहे. पण या दोघांच्या पुनरागमनामुळे काही युवा खेळाडूंचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
Jan 8, 2024, 05:24 PM ISTIND vs AFG : रोहित-विराटचं कमबॅक पण, टीम इंडियाला बसले तीन मोठे धक्के!
IND vs AFG T20I : अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीने अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे.
Jan 7, 2024, 09:36 PM ISTरोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!
IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Jan 7, 2024, 07:22 PM ISTInd vs Afg: अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची आज होणार घोषणा, कर्णधारपदी कोणाची लागणार वर्णी?
India vs Afghanistan T20 Series : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी 20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीत होणार आहे. मात्र अफगाणिस्तानविरूद्ध भारत या सामन्यात टीम इंडियामधून कर्णधारपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 7, 2024, 11:16 AM ISTIndia squad for Afghanistan : हार्दिक अन् सूर्या फिट नसतील तर कोण असेल टीम इंडियाचा कॅप्टन?
India squad for Afghanistan : कर्णधारपदाचे दावेदार हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव जखमी असल्याने आता कॅप्टन कोण होणार? अशी चर्चा सुरू झालीये.
Jan 6, 2024, 05:52 PM ISTस्मृति मंधानाने T20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, रोहित-कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी
INDW vs AUSW, 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पहिला टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेटने पराभव केला. भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधानाने या सामन्यात इतिहास रचला आहे.
Jan 5, 2024, 10:36 PM ISTरोहित शर्मा-विराट कोहलीचं टी20 मध्ये कमबॅक, हार्दिक-सूर्या बाहेर... लवकरच टीम इंडयाची घोषणा
Team India : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा आटोपला आहे आणि आता टीम इंडिया अफगाणिस्तान संघाशी दोन हात करेल. यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे.
Jan 5, 2024, 06:30 PM ISTRohit Sharma Abuse: लाईव्ह सामन्यात 'हे' काय बोलून गेला हिटमॅन; शिवीगाळ करणाऱ्या रोहितला विराटचीही साथ, पाहा व्हिडीओ
Rohit Sharma Abuse In Live Match: रिव्ह्यू घेताना रोहित शर्माने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Jan 5, 2024, 11:22 AM ISTविराट-शुभमनची मैदानातच फुगडी... हा Video पाहून तुम्हीही म्हणालं, 'अरे, यांचं चाललंय तरी काय'
Virat Kohli Shubman Gill Dance Video: भारतीय संघाने दीड दिवसांमध्येच दुसरी कसोटी जिंकून मालिका 1-1 च्या बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.
Jan 5, 2024, 10:28 AM ISTमोठा अनर्थ टळला! विराट कोहली थोडक्यात बचावला; पाहा मैदानातील 'तो' VIDEO
India Vs South Africa Test Virat Kohli Major Injury Averted: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या या कसोटीमध्ये मैदानावरील खेळपट्टी आणि एकंदरितच खेळपट्टीच्या आजूबाजूला बॉल अनपेक्षितपणे उसळी घेत होता.
Jan 5, 2024, 09:19 AM ISTIND vs SA: केपटाऊनमध्ये फलंदाजांसोबत 'मोये मोये' कसोटी क्रिकेट इतिहासातला सर्वात लहान सामना
IND vs SA 2nd Test: केपटाऊन कसोटीचा निकाल अवघ्या दीड दिवसात लागला. म्हणचे पाच दिवसाचा खेळ अवघ्या 107 षटकात संपला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी चेंडूत एखाद्या सामन्याचा निकाल लागला आहे.
Jan 4, 2024, 07:57 PM IST