सेहवागला रोखण्यासाठी गिलख्रिस्ट काय करायचा प्लॅन
ऑस्ट्रेलिया टीमचा माजी खेळाडू अॅडम गिलख्रिस्ट आणि टीम इंडियाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवाग या दोघांना त्यांच्या बॅटींगसाठी ओळखलं जातं. हे दोघे मैदानात टिकले तर चांगल्या चांगल्या बॉलर्सना घाम सुटायचा.
Sep 26, 2017, 01:07 PM ISTहा आहे ईशांत शर्माचा खराखुरा ट्रेनर, सेहवागनं केलं जाहीर!
टीम इंडियाचा तेजतर्रार बॉलर ईशांत शर्मा याचा आज वाढदिवस... ईशांत आज आपला २९ वा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्तानं विरेंद्र सेहवागनं त्याला ट्विटरवर आपल्या अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.
Sep 2, 2017, 07:41 PM ISTवर्ल्ड कपपर्यंत धोनीची जागा कुणीही घेऊ शकत नाही - सेहवाग
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा २०१९ मध्ये होणा-या वर्ल्ड कपमध्ये असेल किंवा नाही, हे अजून ठरले नाही. मात्र, टीम इंडियाचा माजी दमदार खेळाडू विरेंद्र सेहवाग म्हणाला की, ‘मला नाही वाटत की, कोणताही खेळाडू सध्या धोनीची जागा घेऊ शकतो'.
Aug 28, 2017, 09:18 AM ISTकैफियत एक्सप्रेसच्या अपघातानंतर विरेंद्र सेहवागही संतापला !
उत्तरप्रदेशात रेल्वे अपघातांचे आणि दुर्घटनांचे सत्र अजूनही चालूच आहे. काही दिवसांपूर्वी उत्कल एक्सप्रेस रूळावरून घसरली तर आज कैफियत एक्स्प्रेसला अपघात झाला आहे.
Aug 23, 2017, 11:42 AM ISTVideo : विराट-धोनीला मागे टाकणारा हार्दिक पांड्यावर पंजाबचा हा मंत्री 'भारी'
टीम इंडियाचा युवा अष्टपैलू हार्दिक पांड्याने काल आक्रमक शतकी खेळी करताना कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. त्याने काल अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यात कसोटी क्रिकेटमध्ये भारतातर्फे एका षटकात फटकावल्या गेलेल्या सर्वाधिक धावांच्या विक्रमाचाही समावेश आहे. त्याने ९६चेंडूत १०८ धावांची शानदार खेळी केली.
Aug 14, 2017, 02:56 PM ISTपुजाराने केली सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी
भारताचा कसोटीवीर फलंदाज चेतेश्वर पुजारा याने गॉल टेस्टमध्ये १२ वे शतक ४९ टेस्टमध्ये पूर्ण केले आहे. ४९ टेस्टमध्ये १२ शतकं करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.
Jul 28, 2017, 09:11 PM ISTकोच पदाला हुलकावणी मिळाल्यावर पाहा कुठे गेला सेहवाग
भारतीय क्रिकेट टीमच्या मुख्य कोच पदाच्या शर्यतीत रवी शास्त्री यांनी वीरेंद्र सेहवाग याला मागे टाकल्यानंतर आता टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज कॅनडामध्ये सुट्टीसाठी गेला आहे.
Jul 14, 2017, 07:26 PM ISTभारताचा पुढचा कोच : बीसीसीआय अधिकाऱ्यांनी उघड केले उमेदवारांना विचारलेले दोन प्रश्न
भारतीय क्रिकेट संघाचा नवा कोच निवडण्यासाठी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात मंथन सुरू आहे. यात काल पाच उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या पाच उमेदवारांना दोन बेसीक प्रश्न विचारण्यात आले. ते बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी उघड केले आहेत.
Jul 11, 2017, 03:36 PM ISTटीम इंडियाच्या कोचपदासाठी सोमवारी मुलाखत
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा अनिल कुंबळेने राजीनामा दिल्यानंतर नवीन कोचचा शोध सुरू झाल आहे. टीम इंडियाच्या कोचसाठी १० जणांनी अर्ज केला आहे. यामध्ये रवी शास्त्री, विरेंद्र सेहवाग, क्रेग मॅकडरमोट, लान्स क्लूसनर, राकेश शर्मा, लालचंद राजपूत, फिल सिमंस, टॉम मुडी, डोडा गणेश आणि रिचर्ड पाईब्स यांचा समावेश आहे.
Jul 9, 2017, 11:26 AM ISTभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी सेहवागचा अर्ज, टॉम मूडीही शर्यतीत
भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंदर सेहवागने भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज दाखल केलाय.
Jun 1, 2017, 07:42 PM ISTते कठोर शब्द जावेद अख्तर यांनी घेतले मागे
शहिद जवानाची मुलगी गुरमेहर कौरला पाठिंबा देताना जावेद अख्तर यांनी सेहवागवर टीका केली होती. सेहवागवर केलेली टीका जावेद अख्तर यांनी आता मागे घेतली आहे.
Mar 3, 2017, 11:07 PM ISTकाँग्रेसच्या गौरव पांधींवर सेहवाग भडकला
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा त्याच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतो.
Feb 16, 2017, 06:49 PM ISTसहवागचा रेकॉर्ड तुटता तुटता राहिला
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन सामन्यांची कसोटी खेळली गेली, यातील शेवटची कसोटी आज सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळली जात आहे.
Feb 13, 2017, 12:33 PM ISTदुसऱ्या टी-२०मध्ये लोकेशने रचला इतिहास, सेहवागलाही टाकले मागे
भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने रविवार नागपूरमधील दुसऱ्या टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात नवा इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक स्कोर करणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.
Jan 30, 2017, 10:55 AM ISTसेहवागची किंग्ज इलेव्हनच्या मेंटरपदी निवड
भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आता किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएल टीमचा मेंटर म्हणून दिसणार आहे.
Jan 24, 2017, 07:53 PM IST