vitamin e deficiency

पायाला येतायत मुंग्या तर तुमच्या शरिरात असेल 'या' व्हिटामीनची कमी

बऱ्याचवेळा तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर असं वाटतं की पायाला मुंग्या येतात. तर कधी बराचवेळ एका जागी बसलं तरी असं वाटू लागतं. इतकंच काय तर अनेकदा असं वाटतं की तुमच्या पायावर मुंगी चालते किंवा मग कोणता किडा. पण तसं काही नसतं. इतकं सगळं असताना तुम्हाला कधी प्रश्न पडला का की असा त्रास आपल्याला का होतो. शरीरातील अत्यंत महत्त्वाचे असलेले विटामीन्स कमी झाल्यामुळे अशी समस्या होते. 

Apr 27, 2023, 07:04 PM IST

पायाला मुंग्या येत असतील तर समजून जा, तुम्हाला....

तुम्हालाही हाता-पायाला येताता मुंग्या, ही बातमी खास तुमच्यासाठी...

Oct 18, 2022, 07:36 PM IST

Weak Eyesight: तुमची नजर कमी झालेय का?, शरीरात या 4 Vitaminsची कमतरता

Vitamins For Eyes:डोळा हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, त्याशिवाय आपल्या जीवनात अंधार आहे. जर तुमची दृष्टी कमजोर झाली असेल तर समजून घ्या की शरीरात काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांची कमतरता आहे. 

Sep 14, 2022, 03:45 PM IST