'सत्तेत आल्यावर भाजपची भाषा बदलली'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 08:31 PM ISTशेतकरी कर्जमाफीवरून विरोधक विधान परिषदेतही आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 04:15 PM ISTयूपीत शेतकरी कर्जमाफी, उद्धव ठाकरे म्हणतात...
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतक-यांनी कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खास अभिनंदन केले.
Apr 4, 2017, 09:33 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी
उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना योगी आदित्यनाथ यांच्या सरकारनं खुशखबर दिली आहे.
Apr 4, 2017, 06:11 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे - धनंजय मुंडे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:09 PM ISTकर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेची माघार
कर्जमाफीच्या मुद्यावर शिवसेनेची माघार
Mar 18, 2017, 09:27 PM ISTकर्जमाफीवर सरकारचा केवळ फार्स, राज्य सरकार गंभीर नाही - विरोधक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2017, 03:19 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे - एसबीआय चेअरमन
देशाची सर्वात मोठी बँक एसबीआयच्या चेअरमन अरूंधती भट्टाचार्य यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणं चूक असल्याचं म्हटलं आहे.
Mar 15, 2017, 02:42 PM IST'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका'
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत अधिवेशन चालू देऊ नका, असे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसेना आमदारांना दिले आहेत.
Mar 13, 2017, 06:01 PM IST'शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर कर्जमाफी उपाय नाही'
शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विधानसभेत स्पष्ट केलंय. कर्जमाफी हा शेतक-यांच्या आत्महत्येवर रामबाण उपाय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
Mar 17, 2016, 07:10 PM ISTशेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही : मुख्यमंत्री
राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेय. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन प्रश्न सुटणार नाही. शेतकऱ्यांची कर्ज फेडण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणालेत.
Mar 17, 2016, 04:04 PM ISTकर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका; शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला
कर्जमाफी मागू नका, वास्तवात जगायला शिका; शेतकऱ्यांना अनाहूत सल्ला
Nov 21, 2015, 06:58 PM ISTमराठवाड्यातील ११वी पुढच्या विद्यार्थ्यांना मोफत पास
मराठवाड्यातील ११वी पुढच्या विद्यार्थ्यांना मोफत पास
Oct 28, 2015, 10:55 AM ISTमराठवाड्यातील ११वी पुढच्या विद्यार्थ्यांना मोफत पास
दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 11 वी पासून पदवीपर्यंत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी एसटी पास मोफत करण्यात आलाय.
Oct 27, 2015, 09:02 PM IST