waste

गडचिरोलीत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा पथदर्शी प्रकल्प

गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या तळोधी गावातील महिलांच्या जिद्दीने एका नव्या पर्वाला सुरुवात केलीय.. अगदी छोटं काम होतं... महिला एकत्र आल्या आणि नेटानं सुरू केलं... त्यामुळे महिलांना चार पैसे मिळाले, गावचा विकास झाला, शेतक-यांचाही फायदा झाला...  

Dec 22, 2017, 03:30 PM IST

पाईपलाईन फुटल्याने 50 फूट उंच पाण्याचा फवारा, लाखो लिटर पाणी वाया

गव्हाण चिरनेर मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली. जवळपास 40 ते 50 फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.

Apr 20, 2017, 09:51 AM IST

मुंबई पालिकेत कचरा भ्रष्टाचार, पोकळ चौकशीचे आश्वासन

महापालिकेत गैरकारभार, भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनल्याचे वास्तव पुढे आलेय. दरम्यान, पालिकेतील एखाद्या विभागातील गैरकारभार उघडकीस आल्यानंतर किमान काही दिवस तरी तिथला कारभार व्यवस्थित चालतो. आता तर कचऱ्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय.

Jan 18, 2017, 02:29 PM IST

भंगार प्लास्टिकपासून बनवलं घर

दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.

Jun 2, 2016, 04:56 PM IST

भंगाराच्या दुकानातली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद

भंगाराच्या दुकानातली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद

Mar 26, 2016, 09:32 PM IST

ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया

Mar 24, 2016, 02:48 PM IST

विमानातल्या टॉयलेटची कहाणी

ट्रेननं प्रवास करताना टॉयलेटचा वापर केल्यानंतर रेल्वे लाईन घाण होते. पण विमानातल्या टॉयलेटमधल्या घाणीचा निचरा कसा होतो.

Mar 12, 2016, 09:03 PM IST

कचऱ्यापासून पैसा, चासरानोडीचा फुन्सुक वांगडू

कचऱ्यापासून पैसा, चासरानोडीचा फुन्सुक वांगडू

Jan 12, 2016, 10:42 AM IST

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात

सरकार आणि विरोधक आपापपल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेलाय. 

Dec 11, 2015, 06:44 PM IST

अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात

अधिवेशनाचा दुसरा दिवसही पाण्यात

Dec 8, 2015, 05:29 PM IST

सावधान, पाहा तुम्ही खाताय कोणता भाजीपाला...

मुंबईत पाणीपुरीच्या पाण्याच्या भांड्यात लघवी करणारा भैय्या आपण पाहिला होता. तसा आता नाशिक शहरात टाकू भाजीपाला लोकांना भेळमध्ये देणारा विक्रेता सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या मागचं गौड बंगाल जाऊन घेतलं आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी....

Mar 16, 2015, 04:05 PM IST