जेवणानंतर थंड पाणी पिणे शरीरासाठी अपायकारक
उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
May 21, 2016, 09:39 AM ISTअवघ्या तासाभरात साठलं पाणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2016, 11:20 AM IST'पाणी मिळालं नाही तर मुंबईचं पाणी बंद करू'
'पाणी मिळालं नाही तर मुंबईचं पाणी बंद करू'
May 15, 2016, 11:51 PM ISTसैराट सिनेमा आणि विहिरीतलं पाणी
सैराट सिनेमाचं शुटिंग एका वर्षापूर्वी झालं असलं तरी, एका वर्षापूर्वी या सिनेमात पुरेसं पाणी नव्हतं, म्हणून या विहिरीत पाणी टँकर टाकून टाकण्यात आलं.
May 15, 2016, 06:26 PM ISTपिंपरीत पाण्यासाठी टँकर
May 14, 2016, 10:14 AM ISTहंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय रात्रभर कसरत
हंडाभर पाण्यासाठी करावी लागतेय रात्रभर कसरत
May 12, 2016, 09:24 PM ISTठाण्यात वाया जातेय पाणी, नागरिकांतून तीव्र नाराजी
May 11, 2016, 07:13 PM IST१०० वर्ष जुनी कोरडी विहिरी अचानक पाण्याने भरली
गढी बल्देव या गावात एका शेतात जवळपास १०० वर्ष जुनी विहीर आहे. ही विहीर २ दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मंगळवारी ही विहीर अचानक पाण्याने भरली. ही गोष्ट कळताच आजुबाजूच्या गावातूनही तेथे गर्दी जमायला सुरुवात झाली. गर्दी एवढी वाढली की पोलिसांना तेथे नियंत्रणासाठी यावं लागलं.
May 11, 2016, 12:48 PM ISTपरतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला
परतूरहून लातूरला पाणी देण्याचा प्रयत्न फसला
May 8, 2016, 07:06 PM ISTपरभणी- तहानलेल्या मराठवाड्यांला मुंबईकरांची साथ
परभणी- तहानलेल्या मराठवाड्यांला मुंबईकरांची साथ
May 7, 2016, 10:57 PM ISTलातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
लातूरला पाणी देण्यासाठी सरसावले रेल्वे कर्मचारी
May 7, 2016, 10:51 PM IST