well

कोल्हापुरात पुजाऱ्यासह मंदिर विहिरीत कोसळलं, 64 वर्षीय कृष्णात दांगट यांचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगे येथे मंदिर विहिरीत कोसळून दुर्घटना झाली आहे. मंदिरासह पूजेसाठी आलेला पुजारीही विहिरीत कोसळला असून, मृत्यू झाला आहे. 

 

Oct 20, 2024, 02:47 PM IST

Nashik News : नाशिक हादरलं! विहिरीत दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह तरंगताना दिसले आणि...

Nashik News : राज्यात मागील काही दिवसांपासून घडणाऱ्या अनेक अप्रिय घटनांनी खळबळ माजवलेली असताना नाशिकमधून आणखी एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. 

 

Aug 27, 2024, 12:05 PM IST

नाद केला पण वाया गेला..., 2 कोटींची विहीर बांधली, तुंडूब पाण्याने भरली, तरीही शेतात पिकच नाही!

Beed Farmer News: तीन वर्षात तीन पिकं घेतली मात्र सर्व शेती तोट्यात गेली. त्या उलट पदरचे बारा ते पंधरा लाख रुपये खर्च करावे लागले, अशी खंत शेतकऱ्यांने व्यक्त केली आहे. 

 

May 21, 2024, 02:12 PM IST

याला बाप म्हणायचं? पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून दोन वर्षाच्या लेकराला विहीरीत फेकले

हे मूल माझे नाही असं म्हणत तो सतत पत्नीशी वाद घालत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. शेवटी या निर्दयी पित्याने आपल्या दोन वर्षाच्या लेकराला उचलून विहीरीत फेकले. 

May 20, 2023, 11:27 PM IST

हंडाभर पाण्यासाठी आईची मेहनत पाहून तुटला मुलाचा जीव... नववीतल्या प्रणवने चारच दिवसांत खोदली विहीर

Palghar News : आईला कामावरुन परतल्यानंतरही करावी लागत असलेली मेहनत पाहून प्रणवचा जीव तुटत होता. आईचा त्रास कमी करायचं ठरवत प्रणवने घराच्या बाहेरच विहिर खणण्यास सुरुवात केली. चार दिवस खणल्यानंतर प्रणवने विहीरीचे काम पूर्ण केले आहे.

May 4, 2023, 03:37 PM IST

Video : एवढ्या पैशानेही पोट भरत नसेल तर... लाच मागितली म्हणून सरपंचाने हवेत उडवले दोन लाख रुपये

Chhatrapati Sambhaji Nagar : विहिरीसाठी लाच मागितली म्हणून चक्क दोन लाख रुपये पंचायत समिती समोर उडवत सरपंचाने अनोखे आंदोलन केले आहे. हा सर्व पंचायत समितीच्या कार्यालयासमोरच झाल्याने आता अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Mar 31, 2023, 02:28 PM IST

विहीर नेहमी गोलाकारच का असते? कधी विचार केलाय? जाणून घ्या शास्त्रीय कारण!

Why Well is Round in Shape: विहीरीबद्दल आपल्यापैंकी अनेकांना कुतूहल असेलच परंतु तुम्हाला माहितीये का की विहीर (Well Round Shape) ही नेहमी गोलाकारच का असते? चला तर मग जाणून घेऊया यामागील रंजक आणि शास्त्रीय कारण! विहीर शतकानुशतके (Scientific Fact) टिकून राहण्यामागे मोठं शास्त्रीय कारण आहे. 

Mar 10, 2023, 01:04 PM IST

Sangli Accident : अंधाराने केला घात, अल्पवयीन प्रेमीयुगुल बाईकसह विहिरीत कोसळले आणि ...

Sangli Accident : अल्पवयीन प्रेमीयुगुल रात्री घरी परतत असताना त्यांची दुचाकी चक्क विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. दरम्यान, मुलगा वाचला. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ही घटना घडली.

Feb 2, 2023, 10:29 AM IST

Nashik Child Death: मधाचं पोळ काढणे बेतलं जीवावर, विहिरीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Nashik Child Death: दुपारच्या सुमारास विहीरीजवळ असणारे मोहोळ काढण्यासाठी ऋषिकेश गेला होता तेव्हा मोहोळ (honeycomb maze) काढत असताना ऋषिकेशच्या पाठीमागे मधमाशा लागल्याने तो सैरावैरा पळत सुटला. 

Nov 27, 2022, 10:16 AM IST

जगभरातील विहिरींचा आकार गोलाकार का असतो? माहितीये का यामागील कारण?

विहिरीचा आकार गोल का असतो, याचा कधी विचार केला आहे का?

Sep 7, 2022, 02:21 PM IST