मुरुडच्या किनाऱ्यावर आढळला मृत व्हेल मासा
दापोली तालुक्यातील मुरूड समुद्रकिनारी ३० फुटी मृत व्हेल मासा आढळला आहे.
Sep 16, 2016, 09:24 AM ISTव्हेलनंतर मुंबई नजिकच्या समुद्रावर वाहून आला मृत डॉल्फिन!
मुंबईनजिकच्या समुद्रकिनाऱ्यावर एक मृत डॉल्फिन मासा सापडलाय. यामुळे समुद्रजीवांना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झालीय.
Mar 2, 2016, 04:09 PM ISTजुहू किनाऱ्यावर अजस्त्र मासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 08:45 AM ISTजुहूच्या किनाऱ्यावर आढळला ३५ फूट लांबीचा अजस्त्र मासा
मुंबईत जुहूच्या किनाऱ्यावर ३५ फूट लांबीचा अजस्त्र मासा मृत अवस्थेत वाहात आलाय. या माशाचं वजन अंदाजे २० टन आहे.
Jan 29, 2016, 08:42 AM ISTतामिळनाडूच्या किनाऱ्यावर १०० देवमासे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 12, 2016, 02:49 PM ISTव्हेल माशाची उलटी तुम्हाला बनवू शकते 'रिची रिच'!
इंग्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर आपल्या कुत्र्याला घेऊन फेरफटका मारणाऱ्या एका व्यक्तीला एक बहुमूल्य वस्तू मिळालीय... ही बहुमूल्य वस्तू म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून व्हेल माशानं केलेल्या उलटीचा तुकडा आहे.
Sep 10, 2015, 11:13 AM ISTरायगड किनाऱ्यावर जखमी अवस्थेत व्हेल मासा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 11:02 AM ISTव्हिडिओ : पुन्हा एकदा मृत व्हेल माशाचं शरीर फुटण्याच्या मार्गावर
फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर एका अवाढव्य व्हेल माशाचं शव इथं चिंतेचं कारण ठरतंय. कारण, तब्बल १५ टन वजन असणाऱ्या या व्हेल माशाच्या शरीरात गॅस भरत चाललाय. त्यामुळे, तो कधीही फुटू शकतो.
Nov 13, 2014, 02:49 PM IST