NASA नं पहिल्यांदाच जगाला दाखवला समुद्रातील सक्रिय ज्वालामुखी; त्याचं नाव माहितीये?
NASA च्या माध्यामतून जगाला अनेक अशा गोष्टी पाहायला मिळतात ज्यामुळं प्रत्येक वेळी आपण भारावून जातो. यावेळीसुद्धा नासानं असंच एक रहस्य जगासमोर आणलं.
Oct 11, 2023, 12:18 PM IST
Viral Video : ...अन् घसाच कोरडा पडला, मोठा मासा पकडण्याच्या नादात गळाला लागला चक्क देवमासा!
Whale Fish Video : समुद्रात असणाऱ्या अनेक जीवांविषयी आपल्याला कायमच कुतूहल वाटलं आहे. किंबहुना त्या प्रचंड विश्वात नेमकं काय सुरुये हेच आपण विविध मार्गांनी जाणून घेत असतो...
Oct 10, 2023, 11:15 AM IST
Whale Ambergris: ...अन् त्यांच्याकडे सापडली 31 कोटी 60 लाखांची व्हेल माशाची उलटी; तामिळनाडूमध्ये चौघांना अटक
DRI Arrested 4 Smugglers: खबऱ्यांकडून या तस्करीसंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि 4 तस्करांना ताब्यात घेण्यात आलं. हे चारही जण तामिळनाडू आणि केरळमधील रहिवाशी आहेत.
May 21, 2023, 04:44 PM ISTव्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणारे पोलिसांच्या 'जाळ्यात', तब्बल इतक्या कोटींचा माल जप्त
Pune news: माशांची उलटी ही सर्वात जास्त महाग (whale fish vomet) असते म्हणून त्या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते, सध्या असे प्रकार अनेक ठिकाणी वाढू लागले आहेत सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
Nov 30, 2022, 05:04 PM ISTVIDEO : कोल्हापूर - व्हेल माशाची ३ कोटींची उलटी जप्त
VIDEO : कोल्हापूर - व्हेल माशाची ३ कोटींची उलटी जप्त
Jan 14, 2022, 09:40 AM ISTठाण्यात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, तब्बल 26 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त
व्हेल माशाची उलटी समुद्रात तरंगणारे सोनं मानलं जातं, सुगंधित उत्पादनं तसंच औषध बनवण्यासाठीही याचा उपयोग होतो
Jul 12, 2021, 06:29 PM ISTपहिल्यांदाच आई झाली ही Beluga Whale, जन्माला येताच पिलानं केलं सर्वांना हैराण
१५ तासांच्या प्रसूतकळांनंतर...
Aug 31, 2020, 04:15 PM ISTकुलाबा बंदरात मासेमारांच्या जाळ्याला लागला देवमासा
व्हेल शार्क या प्रजातीचा हा मासा
Aug 12, 2020, 02:55 PM IST
मुंबई : 'व्हेल' माशाच्या उलटीसाठी पावणे दोन कोटी... दोघांना अटक
मुंबई : 'व्हेल' माशाच्या उलटीसाठी पावणे दोन कोटी... दोघांना अटक
Jun 19, 2019, 05:50 PM IST'व्हेल' माशाच्या उलटीसाठी पावणे दोन कोटी... दोघांना अटक
या दगडाचा वापर ल्युब्रिकेंट तयार करण्यासाठी केला जातो शिवाय त्यापासून उच्चप्रतिचं अत्तरही तयार होतं
Jun 19, 2019, 10:47 AM ISTव्हिडिओ : 'बेल्युगा' व्हेल माशानं परत केला समुद्रात पडलेला आयफोन
याच पांढऱ्या रंगाच्या व्हेल माशावर रशियाचा गुप्तहेर असल्याचा आरोप झाला होता
May 11, 2019, 11:46 AM ISTVIDEO: खोल समुद्रात संशोधकांवर शार्कने केला हल्ला आणि मग...
खोल समुद्रात उतरुन समुद्रातील जीवांची रक्षा करण्याचं आणि संशोधनाचं काम खूपचं कठीण असतं. प्रत्येक समुद्री जीवशास्त्रज्ञ आपला जीवाची पर्वा न करता हे काम करत असतात.
Jan 11, 2018, 02:08 PM ISTजगप्रवासाला निघालेल्या नौदलाच्या महिलांना दिसला व्हेल मासा
नाविका सागर परिक्रमा उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी तारिणीवर स्वार होऊन जगभ्रमंतीवर गेल्यात.
Sep 24, 2017, 06:45 PM IST...जेव्हा 'तारिणी'समोर आला अवाढव्य व्हेल
'नाविका सागर परिक्रमा' उपक्रमा अंतर्गत नौदलाच्या महिला अधिकारी 'तारिणी'वर स्वार होऊन जगभ्रमंतीवर निघाल्यात. प्रवास करत करत तारिणी ही नौका हिंद महासागरात पोहचलीय.
Sep 24, 2017, 04:30 PM IST