whatsaap news

WhatsAppवर कोणत्याही अनोळख्या ग्रुपमध्ये तुम्हाला अ‍ॅड व्हायचे नसेल, तर ही Trick वापरा

WhatsApp हे जगाती अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे, एकमेकांशी जोडलेले राहण्यासाठी आणि एकमेकांबद्दल महिती घेण्याचे उत्तम पर्याय आहे.

Aug 12, 2021, 07:31 PM IST

whatsappवर ग्रुप न बनवता एकाच वेळी 256 लोकांना मेसेज पाठवणं शक्य... फक्त ही ट्रीक वापरा

एकदा का आपल्याला युक्ती माहीत झाली की, मग चॅटिंगचा अनुभव आणखी चांगला होऊ लागतो.

Aug 12, 2021, 05:16 PM IST

WhatsAppचे जुने चॅट Delete होतायत? पण ही समस्या का? जाणून घ्या कारण

व्हॉट्सअ‍ॅप बीटा 2.21.16.9 अपडेटनंतर केवळ 25 जुने संदेश पाहू शकता.

Aug 11, 2021, 01:51 PM IST

तुमचा महत्त्वाचा मेसेज चुकून डिलीट झाला, ही ट्रिक वापरून परत मिळवा

अनेकदा आपले खास मेसेज किंवा फोटो आपल्या एका छोट्या चुकीनं डिलीट होतात. अशावेळी ते परत मिळवायचे असतील तर ही सोपी ट्रिक नक्की वापरून पाहा

Aug 6, 2021, 03:24 PM IST

Whatsappवर तुम्ही पार्टनरसोबत Secret Chat करु शकता, कसे ते जाणून घ्या

यूझर्सना प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या प्रत्येक मेसेजऐवजी फक्त महत्त्वाच्या मेसेजेसवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करते.

Jul 28, 2021, 05:10 PM IST

फोटो क्वालिटीसाठी 3 पर्याय मिळणार; तुमच्या फोनमध्ये लवकरच येणार WhatsApp चं नवं फीचर

Whatsapp च्या नव्या फीचरमध्ये तुम्हाला उत्तम दर्जाचे फोटो  पाठवता येणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे

Jul 11, 2021, 11:21 PM IST

WhatsAppचं हे सेटिंग एकदा चेक करा...नाहीतर तुमचं Chat होऊ शकतं हॅक

तुम्हाला माहित आहे की, या अ‍ॅपवर अशा काही सेटिंग्ज आहेत. ज्या आपल्या फोनसाठी धोकादायक असल्याचे समोर आले आहे. 

Jul 10, 2021, 07:40 PM IST

Whatsapp वर तुमचा जोडीदार कोणाशी जास्त बोलतो?1 मिनिटात माहित करुन घ्या

अ‍ॅपच्या काही छुप्या फीचरबद्दल आम्ही सांगणार आहोत. 

Jul 9, 2021, 06:19 PM IST

WhatsAppचे जबरदस्त फीचर, आता हाय क्वालिटी फोटो शेअर करणे शक्य

या आश्चर्यकारक फीचरसह, यूझर्सना फोटोंच्या संदर्भात बरीच मदत मिळेल.

Jul 3, 2021, 08:54 PM IST

WhatsApp वर Document सेव्ह करणं झालं सोपं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

तुम्ही एकदा मेहनत घेऊन कोणा दुसऱ्याला डॉक्यूमेंट न पाठवता स्वत:लाच सगळे डॉक्यूमेंट्स पाठवून सेव्ह करु शकता. 

Jul 1, 2021, 02:14 PM IST

WhatsApp च्या नवीन फीचरमुळे एकदा वाचलेला मॅसेज होणार गायब

 WABetaInfo  च्या अहवालानुसार हे फीचर नुकतेच अ‍ॅप बीटाच्या अँड्रॉइड यूझर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

Jun 30, 2021, 08:49 PM IST

WhatsApp कडून Voice Messagesसाठी नवं Fast Feature

व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपल्या यूझर्ससाठी काही ना काही नवीन फीचर आणत असताता आणि आपल्या यूझर्सना खूश करण्याचा प्रयत्न करत असतात.

Jun 5, 2021, 08:29 PM IST

फोनमधून डिलीट न करता व्हॉट्सअ‍ॅप गायब करु शकता, जाणून घ्या हे कसं शक्य आहे?

व्हॉट्सअ‍ॅपपासून तुम्ही सहजासहजी आपली पाठ सोडवू शकत नाही. कारण तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप नोटिफिकेशन्सपासून सुटका मिळूच शकत नाही.

May 12, 2021, 09:11 PM IST

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी, मुंबई उच्च न्यायालयाचा जाणून घ्या निर्णय

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडून व्हॉट्सअ‍ॅप यूझर्ससाठी महत्वाची बातमी आहे.

Apr 26, 2021, 08:14 PM IST

WhatsApp support news: या स्मार्टफोन वर Whatsapp सपोर्ट बंद, जाणून घ्या कोणत्या डिवाइसवर चॅटिंगसाठी येणार प्रॉब्लेम

आधीच्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार्‍या स्मार्टफोनसाठी आपला सपोर्ट काढून घेतला आहे. आत्तापर्यंत आयओएस 9 यूजर्स एन्क्रिप्टेड चॅट सर्व्हिस वापरत होते.

Mar 19, 2021, 09:16 PM IST