मुंबई - बेस्ट बसेसचा रंग बदलणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2017, 09:00 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2016, 07:36 PM ISTकाळा पैसा पांढरा करण्यासाठी नवी योजना
राष्ट्रपतींनी आयकर सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
Dec 16, 2016, 06:22 PM IST'गार्डन मैं कितना फ्लावर है'
नोटाबंदीनंतर आयकर विभागाच्या छाप्यांमध्ये दररोज कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त होतेय. अर्थात हे हिमनगाचं एक टोक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नोटांचे दलाल काळा पैसा गुलाबी करून देण्याच्या खटपटीत आहे. आयकर विभागाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी त्यांनी नवी शक्कल लढवलीय.
Dec 16, 2016, 11:57 AM ISTकाळा पैसा पांढरा करण्याची सरकारकडून आणखी एक संधी!
आयकर कायद्यात नवीन सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्यानुसार काळा पैसा स्वत:हून सादर करणा-यांसाठी खास सवलत दिली गेली आहे तर जे स्वत:हून काळा पैसा सादर करणार नाहीत, त्यांच्याकडील मोठी रक्कम सरकारच्या तिजोरीत आणण्यावर भर असणार आहे. परंतु यामुळे काळा पैसा काही प्रमाणात पांढरा करण्याची संधी सरकारने दिल्याचे दिसून येत आहे.
Dec 14, 2016, 10:55 AM ISTकाळा पैसा पांढरा करायला आणखी एक संधी मिळणार?
काळा पैसा पांढरा करण्याची आणखी एक संधी केंद्रातलं मोदी सरकार द्यायची शक्यता आहे.
Dec 12, 2016, 10:28 PM IST'काळा पैसा' पांढरा करण्याचा 'कॅश इन हॅन्ड' फंडा जोरात
नोटाबंदीच्या निर्णयानंतर जुन्या नोटा बाजारात २०-३० टक्के कमिशन घेऊन फिरताना दिसत आहेत... जे लोक या नोटा स्वीकारत आहेत ते या नोटा बँकांत कशा जमा करणार? त्यांना इन्कम टॅक्सच्या प्रश्नांना उत्तरांची भीती नाही का? असे प्रश्न सामान्यांच्या मनात निर्माण होणं स्वाभाविक आहे.
Dec 2, 2016, 06:16 PM ISTव्यापारी शेतकऱ्यांना वापरून खेळू पाहतायत 'काळा-पांढरा'
राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांवर ५००, हजार रूपयांचा नोटा थोपवण्याचा प्रयत्न काही व्यापाऱ्यांकडून होत आहे. मात्र ५०० आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्याने, शेतकऱ्यांनी सावध पावित्रा घेत अशा नोटा घेण्यास नकार दिला आहे.
Nov 9, 2016, 01:26 PM IST...तर हे आहे केस पांढरे होण्यामागचं खरं कारण!
लंडन : आपल्यातील अनेकांचे केस ऐन तारुण्यातच पांढरे होतात.
Mar 3, 2016, 12:26 PM ISTगोरेपणाचा मोह सोडा, तुम्ही सावळेच बरे!
तुम्ही सावळे असाल तर मग चांगलीच गोष्ट आहे, हे आम्ही नाही सांगत तर वैद्यकीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे. वैद्यकीयदृष्ट्या सर्वात निरोगी त्वचा ही गव्हाळ किवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीची असते. कारण यात मॅलनीन या रंगाद्रव्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे सूर्यप्रकाशात अतिनील किरणांपासून संरक्षणही होते. जर तुम्ही सावळे असाल तर उत्तम आहे.
Dec 7, 2013, 03:05 PM ISTनखाच्या रंगांवरून लागते आजारांची चाहूल...
वेगवेगळ्या आजारांमध्येही आपल्या नखाचे रंग बदलत जातात, असं नुकत्याच झालेल्या एका संशोधनामुळे समोर आलंय.
Mar 3, 2013, 07:43 PM IST