winter care tips

हिवाळ्यात किती पाणी प्यावं? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात?

Water Intake in Winter : हिवाळ्यात दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकांना आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.

Jan 2, 2024, 02:44 PM IST

Winter Tips : हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताय? मग जाणून घ्या होणारे नुकसान

Winter Skin Care : हिवाळ्याला सुरूवात झाली असून थंडी देखील वाढू लागली आहे. वातावरणात गारवा वाढल्यामुळे अनेक ठिकाणी सकाळी आणि रात्री शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. विशेषत: या हंगामात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे . हिवाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. 

Dec 30, 2023, 04:57 PM IST

Urmila Nimbalkar ने दिल्या थंडीत तुकतुकीत त्वचेच्या टिप्स

थंडी सुरु झाली की, त्वचा रुक्ष आणि कोरडी होते. अशावेळी उर्मिला निंबाळकरने दिलेल्या घरगुती टिप्स नक्की फॉलो करा. 

Nov 25, 2023, 01:00 PM IST

थंडीत करा या 5 गोष्टींचं सेवन; 2 दिवसात मुळापासून नष्ट होईल सर्दी अन् खोकला

थंडीचं आगमन होताच सोबत खोकला, सर्दी असे आजारही वाढतात. पण काही घरगुती उपचारांनी या समस्या दूर करु शकता. सर्दी, खोकला झाल्यास आपल्याच घराच्या किचनमधील काही गोष्टींचा वापर करत तुम्ही बरे होऊ शकता. 

 

Nov 16, 2023, 05:47 PM IST

Beuty Tips: थंडीत स्किन खूप कोरडी आणि काळी झालीये तर मग दही चमकवेल चेहरा

winter skincare दही आणि बेसनाचे एक्सफोलिएटिंग गुणधर्म खूप फायदेशीर आहेत.  त्वचेमध्ये जमा झालेल्या मृत पेशी आणि पोर्स  स्वच्छ करण्याचा हा सर्वात चांगला आणि नैसर्गिक मार्ग आहे

Dec 30, 2022, 04:23 PM IST