woman astrologer

एका लाइव्ह टीव्ही शोमध्ये महिला ज्योतिषी आणि कथित संताची हाणामारी

राधे माँवर सुरू असलेल्या एका टीव्ही डिबेट शोमध्ये कथित संत आणि एका महिला जोतिष्याची हाणामारी झाली. महिला ज्योतिषीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्या कथित संताला महिला ज्योतिषीने कानाखाली लगावली. त्यानंतर त्या कथित संतानेही त्या महिलेच्या कानाखाली मारली. हे सर्व टीव्ही कॅमेऱ्यासमोर घडले.

 

Sep 14, 2015, 12:37 PM IST