Menopause नंतर पीरियड्स येणं अचानक बंद होतं? जाणून घ्या काय आहे सत्य
स्त्रिया अनेकदा मेनोपॉजसंदर्भात गोंधळलेल्या असतात. त्याचप्रमाणे रजोनिवृत्तीबद्दल महिलांच्या मनात अनेक गैरसजम असतात.
Apr 4, 2022, 03:03 PM ISTशरीरातील इतर अवयवांप्रमाणे गर्भाशयाचंही आरोग्य सुधारा, 'या' टीप्स फॉलो करा
महिलेच्या शरीरातील एक महत्त्वाचा आणि नाजूक अवयव म्हणजे गर्भाशय.
Mar 30, 2022, 03:35 PM ISTमहिलांनो! Vagina च्या आरोग्यासाठी 'या' चुका पुन्हा-पुन्हा करू नका
लघवी करताना महिलांकडून होणाऱ्या अनेक तुमच्या योनिमार्गाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
Mar 30, 2022, 11:57 AM ISTमासिक पाळीचा तुमच्या झोपेवर कसा परिणाम होतो?
मासिक पाळीच्या दिवसांत कमी झोप येणं सामान्य गोष्ट नाही. रात्री अस्वस्थेमुळे तुमचा थकवा वाढण्याची शक्यता असते.
Mar 27, 2022, 01:50 PM IST28 नाही तर 15 दिवस, शॉर्ट पीरियड सायकल म्हणजे काय?
तुम्ही कधी शॉर्ट पीरियड्स सायकलबद्दल ऐकलं आहे का?
Mar 25, 2022, 03:30 PM ISTयोनीमार्गाच्या आरोग्यासाठी Good Bacteria गरजेचे; हे फूड्स करतील मदत
तुमचा आहार तुमच्या योनीमार्गाच्या आरोग्यासाठी मोठी भूमिका बजावतो.
Mar 25, 2022, 02:58 PM ISTपीरियड्सच्या आठवड्याभरापूर्वी तुमच्या शरीरात काय बदल होतात, जाणून घ्या
काही महिलांसाठी PMS लक्षणं इतकी गंभीर असतात की, त्यामुळे नियमित कामकाजात व्यत्यय येतात.
Mar 22, 2022, 03:18 PM ISTVaginal discharge कधी ठरू शकतो चिंतेचा विषय?
कधीकधी योनीमार्गातून होणारा डिस्चार्ज हे संसर्ग असल्याचा संकेत असू शकतो.
Mar 12, 2022, 03:43 PM ISTतुम्ही पण पोटावर झोपता? तर सावधान, कारण...
दिर्घकाळ पोटावर झोपणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
Mar 4, 2022, 03:46 PM ISTWomen Health: प्रसूतीनंतर घातलेल्या टाक्यांना सूज का येते?
सी सेक्शननंतर घातलेल्या टाक्यांची योग्य पद्धतीने काळजी घेतली नाही तर इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
Feb 28, 2022, 02:14 PM ISTब्रेस्टमध्ये गाठ म्हणजे कॅन्सरचं नव्हे; इतरंही आहेत कारणं
हार्मोन्समध्ये होणारे बदल आणि इतर कारणांमुळे स्तनांमध्ये गाठ होण्याची शक्यता असते.
Feb 26, 2022, 04:04 PM ISTप्रेग्नेंसीमध्ये योनीमार्गात का होतेय जळजळ?
गर्भधारणेच्या वेळी महिलांच्या शरीरात अनेक मोठे बदल होत असतात. यामध्ये महिलांना जाणवणारा एक बदल म्हणजे गर्भधारणेदरम्यान योनीमार्गात खाज सुटणं आणि जळजळ होणं. यामागचे कारण म्हणजे योनीतून द्रवपदार्थाचा जास्त प्रमाणात होणारा डिस्चार्ज.
Feb 26, 2022, 02:08 PM ISTमासिक पाळीत शरीराला खाज येते? पण का...जाणून घ्या कारणं
मासिक पाळीच्या दिवसांत स्वच्छता ठेवणं फार गरजेचं आहे. जाणून घेऊया मासिक पाळीमध्ये महिलांच्या शरीराला खाज का येते?
Feb 22, 2022, 03:28 PM ISTसतत ब्रा घातल्यानेही होतंय नुकसान; वापर टाळल्यास होतोय फायदा
जाणून घेऊया काही काळ ब्रा घातल्याने शरीराला काय फायदे होतात.
Feb 22, 2022, 11:50 AM ISTचुकीच्या साईजची ब्रा वापरणं पडेल महागात; आजच सावध व्हा
तुम्हीही असं करत असाल तर सावधान व्हा. कारण याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतोय...
Feb 19, 2022, 11:10 AM IST