कामाच्या अतिताणामुळे इंजिनिअरचं टोकाचं पाऊल, स्वत:ला विजेच्या तारेला गुंडाळून घेतला शॉक; पत्नी म्हणाली 'दोन महिन्यांपासून...'
कामाच्या अतिताणामुळे पुण्यातील सीए तरुणीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक घटना समोर आली आहे. चेन्नईत सॉफ्टवेअर इंजिनिअरनेही राहत्या घरात टोकाचं पाऊल उचललं आहे.
Sep 22, 2024, 12:45 PM IST
'आई-बाबा माझ्या बहिणीला...', 8 वर्षांचा मुलगा रडत पोहोचला पोलीस ठाण्यात
एका चिमुरड्याने आई-वडिलांविरोधात थेट पोलीस स्टेशन गाठलं होतं. पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याच्या शेजारी बसून रागात तो आपलं म्हणणं मांडताना दिसत आहे. यावेळी पोलीस कर्मचारी त्याला 'तुला एवढा राग का येत आहे?' असं विचारतो.
Feb 15, 2024, 01:01 PM IST
'मम्मी-पप्पा आता स्ट्रेस सहन होत नाही...' चिठ्ठी लिहित ज्युनिअर डॉक्टरने संपवलं जीवन
पालकांनो ही बातमी वाचा, स्ट्रेस सहन न झाल्याने चार इंजेक्शन टोचून घेत महिला ज्युनिअर डॉक्टरने घेत उचललं टोकाचं पाऊल... घटनेने खळबळ
Jan 9, 2023, 02:13 PM IST'या' टिप्सने ऑफिसमध्येही राखा तुमचे आरोग्य!
आपल्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपले आरोग्य सोडून इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देत आहोत.
Jan 16, 2018, 03:15 PM ISTपार्टनरसोबत मजा करून मिळवा ऑफिसच्या ताण-तणावातून मुक्ती
आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा काही ट्रक्स, ज्याद्वारे तुम्ही पार्टनसोबत ऑफिसमधील ताण कमी करण्यावर प्रभुत्व मिळवू शकाल...
Jan 14, 2018, 07:54 PM IST