workers

तळोजात कोल्ड स्टोरेज कारखान्यात तीन कामगारांचा शॉक लागून मृत्यू

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील एम ७ या ठिकाणी असलेल्या गौशिया कोल्ड स्टोरेजच्या कारखान्यात तीन कामगारांचा विजेचा झटका लागून मृत्यू झाल्याची घटना घडली.

Jan 31, 2017, 04:48 PM IST

खांबाटा एव्हिएशन कामगार बैठक प्रचंड वादग्रस्त, अंजली दमानिया संतप्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या हस्तक्षेपानंतरही खांबाटा एव्हिएशनच्या कर्मचाऱयांना त्यांचा थकीत पगार मिळेल याची खात्री वाटत नाही. 

Jan 5, 2017, 11:07 PM IST

कामगारांची मातोश्रीवर चर्चा, CMचे खंबाटा एव्हिएशनला थकित वेतन देण्याचे आदेश

कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्यासाठी खंबाटा एव्हिएशनची मातोत्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित बैठक सुरु होती. या बैठकीत चर्चा सुरु होती. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे थकित वेतन तातडीने देण्याचे आदेश खंबाटा एव्हिएशनला दिले आहेत.

Jan 5, 2017, 08:12 PM IST

झारखंडमध्ये कोळसा खाणीत ४०-५० मजूर अडकल्याची भिती

झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्याने त्यात 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जातेय. गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात असणा-या भोडाय इथं गुरुवारी ही घटना घडलीय. 

Dec 30, 2016, 12:10 PM IST

नोटबंदी यांनी धुवून घेतले हात...

नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. 

Dec 21, 2016, 11:10 PM IST

नोटाबंदीनंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार थेट बँकेत

नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँक व्यवहारांना चालना देण्यासाठी कामगारांचे पगार बँक खात्यातच जमा करण्याचा नवा अध्यादेश सरकारच्या विचाराधीन आहे. आज होणाऱ्या कॅबिनटच्या बैठकीत याविषयी महत्वाचा निर्णय अपेक्षीत आहे.

Dec 21, 2016, 07:56 AM IST

अभाविपच्या कार्यकर्त्यांचा आसूड मोर्चा

अभाविपच्या कार्यकर्त्यांचा आसूड मोर्चा

Nov 22, 2016, 10:45 PM IST

सिंगापुरात 13 भारतीयांना 'झिका'ची लागण

सिंगापूर शहरात राहणाऱ्या 13 भारतीय नागरिकांना 'झिका' विषाणूची लागण झाली आहे. याबाबतची माहिती भारतीय दुतावासाकडून अधिकृत मिळाली आहे.

Sep 1, 2016, 03:13 PM IST

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत वायू गळती, एका कामगाराचा मृत्यू

चिपळूण जवळील लोटे एमआयडीसीत प्रदूषण आणि कारखान्यांमधील अपघातांची मालिका सुरूच आहे. एमआयडीसीतील गरूडा केमिकल कंपनीत झालेल्या वायुगळतीनं मुकेश सुभाष पवार या कामगाराचा मृत्यू झाला तर अनिल गंगाराम हळदे हा कामगार गंभीर जखमी झाला आहे.

Aug 13, 2016, 10:53 PM IST

सर्व कामगारांना मिळणार पीएफसह विमाही

कामगारांसाठी अच्छे दिन येण्याचे संकेत मिळाले आहेत. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) देशातील सर्व कामगारांना भविष्यनिर्वाह निधीअंतर्गत (पीएफ) आणायचा निर्धार केला आहे. त्याचवेळी त्यांना विमा कवच देण्याचे संकेत दिलेत.

Jun 30, 2016, 12:20 PM IST

विडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण

विडी कामगार महिलांमध्ये चिंतेचं वातावरण

May 5, 2016, 08:39 PM IST