workers

त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाही मिळणार प्रलंबित वेतन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 19, 2017, 08:16 PM IST

मनसेच्या कार्यकर्त्यांवर दरोडेखोरीचे गुन्हे

त्यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचे कलमदेखील लावण्यात आले आहे. 

Nov 3, 2017, 06:04 PM IST

मनसेच्या 'त्या' पाच कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई

सांताक्रूझमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलीय.

Oct 24, 2017, 09:01 PM IST

गावोगावी जाऊन कर्जमुक्तीचा प्रचार करा, दानवेंचा सल्ला

गावोगावी जाऊन कर्जमुक्तीचा प्रचार करा असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला. औरंगाबादेत भाजपा पुरस्कृत नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब यांनी हा सल्ला दिला. 

Oct 23, 2017, 10:34 AM IST

बोनससाठी पीएमपीएल कर्मचारी रस्त्यावर

बोनससाठी पीएमपीएल कामगार अखेर रस्त्यावर उतरले आहेत. बोनस नाकारल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर कामगार पीएमपीएलच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन सुरु केलं आहे.

Oct 12, 2017, 11:25 PM IST

परभणीत सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार, शेतकरी जखमी

सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यास अटकाव केला. यादरम्यान पोलिसांनी शेतक-यांवर लाठीचार्ज केला. यात अनेक शेतकरी जखमी झाले आहेत. यामुळे तीव्र संपात व्यक्त करण्यात येत आहे.

Aug 15, 2017, 06:17 PM IST

'भाजप आणि संघ कार्यकर्त्यांवरचे ते हल्ले पूर्वनियोजीत'

केरळमध्ये संघ आणि भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या आणि त्यांच्यावर होणारे हल्ले पूर्वनियोजित आहेत असा आरोप आज अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला आहे. 

Aug 6, 2017, 05:54 PM IST

बेस्टचं चाक आर्थिक गाळात रुतलंय

बेस्टचं चाक आर्थिक गाळात रुतलंय

Jul 19, 2017, 03:29 PM IST

...या रेल्वे स्टेशनवर असतील केवळ महिला कर्मचारी!

आता भारतात असंही एक रेल्वे स्टेशन असेल जिथे केवळ महिलांचंच राज्य असेल... होय, आणि हे स्टेशन देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतल्या मध्य रेल्वे मार्गावरच एक स्टेशन आहे. 

Jun 2, 2017, 11:18 AM IST

अमानुषतेचा कळस, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून वासराची कत्तल

केरळच्या कन्नूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात वासराची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अखेर काँग्रेसनं या कार्यकर्त्यांना पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

May 29, 2017, 08:58 PM IST

रेंटल हाऊसिंग स्किममधील ५० टक्के घरं गिरणी कामगारांना

मुंबईच्या एमएमआरडीए क्षेत्रात सरकारतर्फे सुरु होत असलेल्या रेंटल हाऊसिंग स्किम अंतर्गत पन्नास टक्के घरं गिरणी कामगारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याविषयीची माहिती दिलीय. या निर्णयामुळे गिरणी कामगारांना ७ हजार ७०० घरं मिळणार आहे.  

May 17, 2017, 11:22 AM IST

गडकरींच्या घराबाहेर झाली घोषणाबाजी

नागपूरमध्येही भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केलीय. भाजपची उमेदवार यादी जाहीर करायला बराच वेळ लागला. 

Feb 3, 2017, 07:05 PM IST