अणुयुद्धाच्या भीतीनं आयोडीनला मागणी, गोळ्या खरेदी करण्यासाठी युरोपमध्ये झुंबड
जगावर अजूनही अणुयुद्धाचं संकट कायम आहे. अणुयुद्धाच्या भीतीमुळे युरोपात नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे, त्यामुळे आता युरोपियन नागरिक आयोडीनच्या गोळ्यांचा साठा करायला लागले आहेत.
Mar 3, 2022, 10:58 PM IST
Fact Check | यूक्रेनच्या महिलेचं रशियाच्या टँकमध्ये जाऊन धक्कादायक काम
रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध (Russia Ukraine War) क्षमण्याचं नाव घेत नाहीये. या युद्धामुळे अनेक विपरित परिणाम पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2022, 10:46 PM ISTRussia Ukraine War | रशिया-युक्रेन युद्ध कशामुळे लांबलं? रस्त्यावर उतरलेली युक्रेनची गुप्तसेना कोण?
युक्रेनची गुप्तसेना रशियाच्या नाकी नऊ आणतेय. युक्रेनची ताकद कितीतरी कमी असली तरी नागरिकांची सेना बलाढ्य रशियाला पुरून उरतेय.
Feb 28, 2022, 10:35 PM IST
Video | अखेर ज्याची भीती होती तेच झालं... भारतावर रशिया- युक्रेन युद्धाचे काय परिणाम?
world news at 05 pm 26th feb 2022
Feb 27, 2022, 05:10 PM ISTVIDEO | जगभरातील बातम्यांचा आढावा, वर्ल्ड न्यूज, 19 फेब्रुवारी 2022
zee 24 taas special bulletin world news 19 february 2022
Feb 19, 2022, 09:10 PM ISTVIDEO | वर्ल्ड न्यूज, 19 फेब्रुवारी 2022
World News SuperFast 19 February 2022 Zee24Taas
Feb 19, 2022, 07:55 PM ISTवैद्यकीय क्षेत्रातलं मोठं यश, एड्सवर सापडलं औषध
वैद्यकीय क्षेत्राचं हे मोठं यश मानलं जातं आहे. पहिल्यांदाच एक महिला एडसमधून ठणठणीत बरी झालीय
Feb 17, 2022, 08:40 PM IST
VIDEO : प्रवाशांसोबत विमानात प्रवास करत होता साप, लोकांमध्ये पसरली घबराट
विमानात साप कसा पोहोचला? हे सध्या तरी स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
Feb 16, 2022, 09:38 PM ISTमहिलेला वाटलं ती गरोदर आहे, पण पोटात काहीतरी भलतंच...
पोटात जास्त दुखत असल्याने ती डॉक्टरकडे गेली त्यावेळी तपासात धक्कादायक खुलासा झाला.
Feb 5, 2022, 10:47 AM ISTया 11 वर्षाच्या मुलीचे केस पाहून लोकांना बसतो धक्का, पण का? जाणून घ्या या मागील कारण
शाळकरी मुलीचे केस जेव्हा एकाच वेळी दोन वेगवेगळ्या रंगाचे दिसू लागले.
Feb 4, 2022, 02:35 PM ISTGalwan Clash | चीनची पोलखोल, गलवान चकमकीत मोठं नुकसान
2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीन सांगतोय त्यापेक्षा कितीतरी जास्त नुकसान झाल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे.
Feb 3, 2022, 11:14 PM IST
एका पित्याची हृदयद्रावक कहाणी, भयंकर थंडीत चिमुरडी बर्फासारखी गोठली, पण ते वाचवू शकले नाहीत
'तीला हात लावला तेव्हा ती बर्फासारखी गोठली होती', वडिलांची काळीज पिळवटणारी प्रतिक्रिया
Feb 2, 2022, 10:59 PM ISTप्रायव्हेट पार्टवर घेतलं कोकेनचं इंजेक्शन, पुढे जे झालं ते...
एका व्यक्तीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर कोकेनचं इंजेक्शन घेतलंय. त्यानंतर त्यांचा प्रायव्हेट पार्ट आणि पाय सुजल्याची तक्रार त्याने केली.
Feb 2, 2022, 08:30 AM ISTहा व्यक्ती वयाच्या 66 व्या वर्षी 129 मुलांचा बाप, या वर्षी होणार आणखी 9 मुलं
जोन्सला असे केल्याबद्दल आरोग्य तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.
Jan 28, 2022, 01:36 PM IST