WTC Final 2023: "निवृत्त होण्याआधी मला..."; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या आधीच Rohit Sharma चं सूचक विधान
Rohit Sharma on WTC Final 2023: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हलच्या मैदानात खेळवला जाणार आहे. या सामन्याची जोरदार तयारी भारतीय संघाकडून सुरु असतानाच भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकारपरिषदेमध्ये निवृत्तीसंदर्भात अप्रत्यक्षपणे विधान केलं आहे. रोहितला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने हे विधान केलं. तो नेमकं काय म्हणालाय पाहूयात..
Jun 7, 2023, 09:48 AM ISTटीममध्ये नसतानाही दिनेश कार्तिक बनवणार टीम इंडियाला 'चॅम्पियन'; पाहा काय करतोय?
WTC Final 2023 IND vs AUS: तब्बल 20 वर्षांनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी (ICC Tournament) टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत आमनेसामने येणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघांमध्ये काटे की टक्कर पहायला मिळू शकते.
Jun 6, 2023, 11:43 PM ISTWTC Final: टेस्ट सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात माहितीये का?
टेस्ट सामन्याच्या लंच ब्रेकमध्ये खेळाडू नेमकं काय खातात माहितीये का?
Jun 6, 2023, 11:12 PM ISTस्वतःच्या लग्नात अजिंक्य राहणे ने केली होती 'ही' मोठी चूक; खेळाडूने स्वतःच केला खुलासा
Ajinkya Rahane Birthday : अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane ) 35 वा वाढदिवस आहे. स्वतःच्याच लग्नाच्या दिवशी रहाणेने एक मोठी चूक केली होती. त्याच्या या चुकीवर त्याची पत्नी राधिका चांगलीच रागवली होती.
Jun 6, 2023, 07:26 PM ISTIND vs AUS: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचा मोठा खुलासा, WTC फायनमध्ये या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात
WTC Final 2023: आयपीएलचा सोळावा हंगाम संपलाय आणि सर्वांना उत्सुकता आहे ती वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन कशी असणार याबाबत रोहित शर्माने मोठा खुलासा केला आहे.
Jun 6, 2023, 07:16 PM ISTWTC Final पूर्वी शुभमन गिल रोमँटिक डेटवर, 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? Video तुफान Viral
Shubman Gill: टीम इंडियाचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिल याचा एक रोमँटिक व्हिडिओ (Viral Video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Jun 6, 2023, 06:51 PM ISTड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video
Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.
Jun 6, 2023, 05:12 PM ISTWTC Final 2023: एबी डिव्हिलियर्सची मोठी भविष्यवाणी, कोणता संघ जिंकणार? MR.360 म्हणतो...
WTC Final 2023 IND vs AUS: साऊथ अफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
Jun 6, 2023, 04:14 PM ISTWTC Final 2023 : सर डॉन ब्रॅडमन यांचा 'विराट' विक्रम मोडण्यासाठी कोहली सज्ज, पाहा काय आहे Record
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये विराट कोहलीनं पदार्पण केलं आणि त्या क्षणापासून त्यानं मिळेल त्या संधीचं सोनं करत या जगतामध्ये स्वत:चं अस्तित्वं निर्माण केलं. आघाडीच्या आणि अनुभवी खेळाडूंमध्येही त्यानं अप्रतिम खेळाचं प्रदर्शन करत या खेळाल मानाचं स्थान मिळवलं. विराट फलंदाजीसाठी उभा राहिला असता विरोधी संघातील गोलंदाज थरथर कापतात असं म्हणायला हरकत नाही.
Jun 6, 2023, 01:00 PM ISTWTC Final 2023: इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत
Shubman Gill Shared Funny Photo: या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Jun 6, 2023, 10:54 AM ISTसारा तेंडुलकर नं खरंच शेअर केलाय शुभमन गिलचा 'तो' फोटो? फोटोमुळे चर्चांना उधाण जाणून घ्या काय आहे प्रकरण..
WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रंगणार आहे. टीम इंडियाचा हॅण्डसम हंक शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये असून या WTC फायनलची तयारी करत आहे.
Jun 6, 2023, 09:41 AM ISTWTC Final च्या एक दिवसआधी अचानक बदलला कॅप्टन; क्रिकेट विश्वात खळबळ!
WTC Final, IND vs AUS: सर्वांना उत्सुकता शिगेला पोहोचली असलेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना ओव्हलवर खेळवला जात आहे. अशातच आता क्रिडाविश्वातून (Captain Changed) मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 6, 2023, 12:47 AM ISTWTC Final 2023: कॅप्टन रोहितचं टेन्शन खल्लास, Sunil Gavaskar यांनी निवडली अशी Playing XI
Sunil Gavaskar On WTC Final Playing 11: भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्करांच्या (Sunil Gavaskar) मते, भारताची गोलंदाजी ताकदवर असली पाहीजे. त्यात 3 वेगवान गोलंदाज आणि 2 स्पिनर गोलंदाजांचा समावेश केला पाहीजे.
Jun 5, 2023, 10:51 PM ISTRinku Singh: फ्लाइटमध्ये रिंकू सिंगची झाली वाईट अवस्था; व्हिडिओ व्हायरल झाला अन्...पाहा Video
Rinku Singh Viral Video: रिंकू सिंग (Rinku Singh) सध्या मालदीवमध्ये असून सुट्टीचा आनंद घेत आहे. अशातच रिंकू सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रिंकू सिंग खूपच घाबरलेल्या अवस्थेत दिसतोय.
Jun 5, 2023, 06:23 PM ISTWTC Final 2023: रोहित शर्माकडून काय शिकावं? कॅमरून ग्रीन जिंकलं लाखो भारतीयांचं काळीज; पाहा Video
IND vs AUS, WTC Final 2023: रोहितच्या तालमीत तयार झालेला मुंबई इंडियन्सचा स्टार ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅमरून ग्रीन (Cameron Green) याने रोहित शर्माचं (Rohit Sharma) कौतूक केलंय.
Jun 4, 2023, 09:17 PM IST