Xiaomiचा मेटल बॉडी, ड्युएल कॅमेऱ्यासहीत Redmi S2 लॉन्च
रोज गोल्ड, शॅम्पेन गोल्ड आणि प्लॅटिनम सिल्वर अशा तीन रंगांत हा स्मार्टफोन उपलब्ध आहे.
May 10, 2018, 10:53 PM ISTXiaomi ने लॉन्च केला नवा स्मार्टफोन Mi 6X...
शाओमी (Xiaomi)ने आपला नवा स्मार्टफोन Mi 6X लॉन्च केला.
Apr 25, 2018, 06:33 PM ISTशाओमी ने लॉन्च केला Mi MIX 2S, पाहा किंमत आणि फिचर्स
Mar 27, 2018, 08:35 PM ISTसिरॅमिक बॉडीसह लॉन्च होणार Mi MIX 2S, पाहा काय आहेत फिचर्स
शाओमी कंपनीचा Mi Mix 2S हा स्मार्टफोन कंपनीचा सर्वात चांगला आणि इनोवेटिव्ह स्मार्टफोन आहे. २७ मार्च रोजी हा फोन भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र, फोन लॉन्च करण्यापूर्वीच कंपनीचे सीईओ ली जून यांनी एक मोठा खुलासा केला आहे.
Mar 26, 2018, 11:50 PM ISTXiaomi ची बंपर ऑफर ! ऑनलाईन करा मोबाईल एक्सचेंज
मागील वर्षी स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्ही बाजारात आणणार्या चायानीज स्मार्टफोन निर्माता कंपनी शिओमीने आता एक धमाकेदार एक्सचेंज ऑफर सुरू केली आहे.
Mar 16, 2018, 04:38 PM ISTशाओमीचा रेडमी-5 लॉन्च, किंमत ऐकून हैराण व्हाल
चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.
Mar 14, 2018, 05:55 PM ISTउद्या लॉन्च होणार शाओमीचा हा स्वस्त फोन, आहेत जबरदस्त फिचर्स
चायनीज मोबाईल कंपनी शाओमी आणखी एक स्वस्त स्मार्टफोन घेऊन आली आहे.
Mar 13, 2018, 05:52 PM ISTस्मार्टफोनपेक्षा स्वस्त आहे Xiaomi चा स्मार्ट TV
काही दिवसांपूर्वी मोबाईल निर्माता कंपनी शाओमीने स्मार्ट TV लाँच केला आहे.
Mar 13, 2018, 03:26 PM ISTफ्लिपकार्टवर Xiaomi दुसर्यांदा आणणार फ्लॅश सेल
शिओमी (Xiaomi) या चायनीज स्मार्टफोनची ग्राहकांमध्ये क्रेझ वाढते आहे.
Feb 28, 2018, 08:51 PM ISTभारतात लॉन्च झाला सर्वात स्लीम एलईडी टीव्ही
चायनिज कंपनी शिओमीने भारतामध्ये मोबाईल फोन लॉन्च करत मोठं मार्केट कॅप्चर केलं होतं. अशातच कंपनीने आता एलईडी टीव्ही देखील भारतात लॉन्च केला आहे.
Feb 21, 2018, 04:53 PM ISTRedmi 5 चे अजून एक दमदार व्हेरिएंट लॉन्च....
चीनची नामांकीत मोबाईल कंपनी शाओमी (Xiaomi)ने डिसेंबरमध्ये स्मार्टफोन रेडमी 5 (Redmi 5) लॉन्च केला.
Jan 30, 2018, 08:13 PM ISTअवघ्या एका महिन्यात १० लाखाहून अधिक विकले गेले 5A स्मार्टफोन
चीनची स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने अवघ्या एका महिन्यात आपल्या नव्या स्मार्टफोनची जोरदार विक्री करत नवा विक्रम रचलाय. कंपनीचा असा दावा आहे की एका महिन्यात कंपनीचे रेडमी 5A हे स्मार्टफोन १० लाखाहून अधिक विकले गेलेत.
Jan 11, 2018, 03:54 PM ISTRedmi 5 आणि Redmi 5 Plus चे धासू फीचर, जाणून घ्या स्पेशिफिकेशन
चीनची मोबाइल कंपनी एमआयने दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत.
Dec 8, 2017, 05:42 PM ISTशाओमीची जबरदस्त ऑफर, जुना फोन द्या आणि नवा घ्या
तुम्ही नवा स्मार्टफोन घेण्याच्या विचारात आहात? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
Nov 22, 2017, 04:33 PM ISTफोटोशूट करून Xiaomi ला पाठवा आणि जिंका १९ लाखाचे बक्षिस
जर तुम्हाला फोटोशूट करण्यात आनंद मिळतो. आणि याच फोटोशूटमधून तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही फोटोशूट करून Xiaomi ला पाठवून या स्पर्धेत सहभागी व्हा.
Nov 14, 2017, 02:05 PM IST