सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर यास्मिन सूपर हॉट, पाहून वयाचा अंदाज लावणे कठीण
Yasmin Karachiwala: फोनवर बोलता बोलता चालत राहा, अशा सोप्या टीप्स यास्मिन देते. एक्सरसाइज म्हणजे ट्रे़डमिल, जिमला जाणे असा गैरसमज लोकांमध्ये आहे. एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नये. रोज छोट्या छोट्या गोष्टीतून शरीराची हालचाल करणे आवश्यक आहे. खाताना शरीराला पोषक असेल असेच पदार्थ खाल्ले पाहिजेत. दिवसभर मुबलक प्रमाणात पाणी प्या. यामुळे स्किन आणि पोटाच्या समस्या दूर होतील, असे ती सांगते. मी पाणी पिण्याच्या नियमावर विश्वास ठेवते, म्हणून दिवसाला 3 लिटरहून अधिक पाणी पिते असे यास्मिन सांगते.
Oct 10, 2023, 05:58 PM ISTArm Fat : हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करायची असल्यास आजच करा 'हे' व्यायाम
हातांवरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी Deepika Padukone च्या फिटनेस ट्रेनरने दिल्या काही Tips
Dec 13, 2022, 12:03 PM IST