yavatmal

VIDEO : देव तारी त्याला कोण मारी...

व्हिडिओ पाहून थरकाप उडतोय...

Nov 13, 2018, 10:06 AM IST

'वाघिणीचा पुळका असणाऱ्यांनी गावामध्ये राहून दाखवावं'

शेतीचे सलग दोन हंगाम वाघिणीच्या दहशतीमुळे बुडाले.

Nov 10, 2018, 10:42 PM IST

अन्नही मिळवता न येणारे 'अवनी'चे बछडे सुखरुप सापडणार?

 टी-वन वाघीण मृत्यू प्रकरणी सखोल चौकशीसाठी समिती स्थापन

Nov 10, 2018, 10:58 AM IST

'वाघिणीला ठार मारून चांगलं काम केलं'

 वाघिणीला ठार मारल्या प्रकरणी समर्थन केलंय.

Nov 9, 2018, 05:20 PM IST

अवनीच्या शिकारीनंतर धक्कादायक ऑडिओ क्लिप समोर

अवनी अर्थात टी-१ वाघिणीला ठार मारल्यानंतर प्राणीमित्र आणि राजकीय संघटनांनी याबाबत शंका उपस्थित करत वनविभागाला धारेवर धरलं.

Nov 6, 2018, 11:13 PM IST

अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

Oct 28, 2018, 03:43 PM IST

VIDEO व्हायरल : पोलिसांनी स्टेशनमध्येच टाकला जुगाराचा अड्डा

या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे

Oct 24, 2018, 02:08 PM IST

'ऑपरेशन टी-१'मध्ये न्यायालयाचा हस्तक्षेप

याप्रकरणी पुढील सुनावणी २२ ऑक्टोबरला ठेवण्यात आलीय. 

Oct 20, 2018, 10:27 AM IST

१० देशी पिस्तुल विक्रीसाठी, नऊ जप्त तर चार जणांना अटक

 विक्रीसाठी आलेल्या नऊ देशी पिस्तुल जप्त करून चार आरोपींना जेरबंद केलं. तर यवतमाळ शहरातून एक देशी पिस्तुल जप्त करून तीन आरोपींना अटक करण्यात आली

Oct 16, 2018, 05:23 PM IST

चॉकलेटमधून गुंगीचं औषध देऊन विद्यार्थीनीवर बलात्कार, आरोपींच्या संख्येत वाढ

संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून तासभर चक्काजाम आंदोलन केलं. 

Oct 12, 2018, 04:52 PM IST

यवतमाळच्या मिशन टी-१ मोहिमेवर प्रकाश आमटे नाराज

 वाघीण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्यात.

Oct 7, 2018, 01:24 PM IST

यवतमाळमध्ये हत्तीचा धुमाकूळ, वाघिणीची दहशत कायम

 नरभक्षक वाघिणीच्या शोधपथकातील हत्तीचा धुमाकूळ

Oct 3, 2018, 07:04 PM IST

बंदीमुळे दारू तस्करीसाठी लक्झरी बसचा वापर, तस्करांना मुद्देमालासह अटक

दारू तस्करीसाठी लक्झरी ट्रॅव्हल बसचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

Sep 27, 2018, 11:00 PM IST

राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांचे निलंबन

 राज्यात आरटीओच्या 37 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृह विभागाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

Sep 21, 2018, 09:43 PM IST

नरभक्षक वाघिणीला मारण्यासाठी यवतमाळमध्ये आलाय 'हा' प्रसिद्ध शिकारी

पावसाळ्यात गवत वाढल्याने वाघिणीला लपण्यासाठी सहज जागा मिळत आहे.

Sep 16, 2018, 03:41 PM IST