yavatmal

नगरपरिषद निवडणूक : सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करण्याची मागणी

नगराध्यक्षपदासह नगरसेवकांच्या सर्व 28 प्रभागांची फेरमतमोजणी करावी, अशी मागणी पराभूत उमेदवारांसह सर्व राजकीय पक्षीय पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Nov 30, 2016, 08:32 AM IST

दिग्रसमध्ये 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त

वाहन तपासणीदरम्यान 31 लाख 68 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये ही रोकड जप्त करण्यात आली.

Nov 12, 2016, 05:47 PM IST

यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Nov 5, 2016, 08:56 PM IST

जळगाव विधान परिषदेसाठी भाजपच्या चंदुलाल पटेलांसमोर अपक्षाचं आव्हान

जळगाव विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात आता भाजप विरुद्ध अपक्ष अशी लढत रंगणार आहे.

Nov 5, 2016, 06:41 PM IST

विधान परिषद निवडणुकीत अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला, नांदेडमध्ये विरोधक एकवटले

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे, त्यामुळे निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.

Nov 5, 2016, 05:51 PM IST

विधान परिषद निवडणुकांचं चित्र अखेर स्पष्ट, पुण्यात होणार पंचरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे.

Nov 5, 2016, 05:35 PM IST

नरभक्षक वाघाने पाडला चौथा फडशा

यवतमाळमधल्या राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघानं आणखी एका गुराख्याचा फडशा पाडत चवथा बळी घेतला आहे.त्यामुळे परिसरातल्या गावांमध्ये कमालीची दहशत पसरलीय. 

Nov 3, 2016, 11:18 PM IST

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

Oct 26, 2016, 05:28 PM IST

नवजात बाळाची पित्याकडून हत्या

नवजात बाळाची पित्याकडून हत्या

Oct 7, 2016, 05:53 PM IST

नवजात बाळाची पित्याकडून हत्या

आजच्या जगात मुलींनी जरी उंच झेप घेतली असली, मुलांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असल्या तरी वंशाचा दिवा मुलगाच हवा असा अट्टाहास आजही अनेक कुटुंबामध्ये कायम आहे. याच अट्टाहासापायी अनेक नवजात मुलींचे गळे घोटले जातात. 

Oct 7, 2016, 02:42 PM IST