year ender

2023 मधील सर्वात कमकुवत पासवर्ड्सची यादी

Year Ender 2023: या यादीत 123456, Admin , 12345678, 123456789 हे पासवर्ड हॅक करण्यासाठी 1 सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो. याशिवाय 1234567, 123123, 111111, 12345678910 आणि 000000 क्रॅक करण्यासाठी 1 सेकंदापेक्षा कमी वेळ लागतो. याशिवाय UNKNOWN हॅक करण्यासाठी 17 मिनिटे लागतात असे म्हटले आहे. 123123, 111111 आणि Password हे खूप विक शब्द आहेत.  1234, 12345, पासवर्ड, 123, Aa123456, 1298076 यांचा समावेश आहे.

Dec 10, 2023, 10:02 AM IST

ओल्ड मंक ते कुल्लड पिझ्झापर्यंत..2023 मध्ये सर्वाधिक सर्च झाले 'हे' खाण्या-पिण्याचे पदार्थ

Year Ender 2023: थंडीचे दिवस सुरु झाले की अनेकजण ऑल्ड मॉन्क रम पितात. त्यामुळे या काळात ही रम जास्त सर्च केली जाते. कपल कॉन्ट्रोवर्सीमुळे कुल्लड पिझ्झा जास्त सर्च केला गेला. फूड सेक्शनमध्ये केक डेकोरेशन आयडीया सर्वाधिक सर्च केले गेले. आपला देश मसाल्यांसाठी ओळखला जातो. मसालेदेखील खूप सर्च झाले. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा पिझ्झा या लिस्टमध्ये आहे. 

Dec 9, 2023, 01:03 PM IST

Year Ender 2023: मोठ्या पडद्यानंतर 'या' कलाकारांनी ओटीटीवर केला 'गदर', पाहा यादी

वर्षांपासून ते मोठ्या पडद्यावर धमाल करणारे अनेक कलाकार आहेत. त्यापैकी काही कलाकार तर ओटीटीवर डेब्यू करत सगळ्यांची मने जिंकताना दिसत आहेत. या लिस्टमध्ये अनेक कलाकार असून त्यापैकी काही कलाकार हे वेब सीरिजमध्ये दिसले आहेत. यात कोणते मोठे कलाकार आहेत ते जाणून घेऊया. 

Dec 8, 2023, 06:29 PM IST

तोंडाला पाणी सुटेल! 2023 मध्ये सर्वाधिक सर्च झाली 'ही' रेसिपी, तुम्ही ट्राय केलात का?

Kashi Halwa Recipe: . पेठ्याला काशीफळ असेदेखील म्हटले जाते. म्हणूनच याचे नाव काशी हलवा असे ठेवण्यात आले आहे. ही कर्नाटकातील एक प्रसिद्ध पारंपारिक मिठाई आहे. 

Dec 8, 2023, 12:50 PM IST

Year Ender 2023 : 2023 मध्ये YouTube वर सर्वाधिक पाहिलेले टॉप 10 व्हिडीओपैकी तुम्ही कुठले पाहिले?

Year Ender 2023 : या वर्षाला 2023 ला निरोप देण्यासाठी अवघ्ये काही दिवस राहिले आहेत. YouTube  हा असंख्य व्हिडीओचा खजिना आहे. पण यावर्षी म्हणजे 2023 मध्ये YouTube वर सर्वाधिक पाहिलेले टॉप 10 व्हिडीओ कुठले आहेत हे जाणून घ्याची उत्सुकता असेल ना? चला मग जाणून घेऊयात कुठले आहेत ते व्हिडीओ

Dec 4, 2023, 07:36 PM IST

Year Ender 2022 : देवर - भाभीच्या डान्सपासून वडिलांच्या अंत्यसंस्कारला मैत्रिणीला प्रपोजपर्यंत, 2022 मधील ट्रेडिंग Video

Top 5 Hit Viral Video : नवीन वर्षांचं आपण काही दिवसांमध्ये स्वागत करणार आहोत. या वर्षी म्हणजे 2022 मध्ये सोशल मीडियावर कुठे व्हिडिओ हे ट्रेडिंगमध्ये होते त्यावर एक नजर टाकूयात.

Dec 13, 2022, 10:10 AM IST

Goodbye 2022: Sex On The Beach पासून Pornstar Martini; 2022 मध्ये भारतीयांनी Google वर केल्या 'या' गोष्टी सर्च

Google Year in Search 2022 : गुगलने भारतीयांची पोलखोल केली आहे. कारण 2022 मध्ये भारतीयांनी सर्वाधिक कुठल्या गोष्टी सर्च केल्या याची लिस्ट जाहीर केली आहे. 

Dec 8, 2022, 03:16 PM IST

Year Ender 2022: या वर्षी 'हे' 5 Diet वजन कमी करण्यासाठी ठरले महत्त्वाचे

Weight Loss Trends of 2022 : 'या' वर्षी तुम्ही यापैकी कोणते Diet करुन स्वत:चे वजन कमी केले? जाणून घ्या

Dec 8, 2022, 02:49 PM IST

Google Year In Search 2022 : गुगलवर 2022 मध्ये 'या' खेळांचा सर्वाधिक दबदबा!

Year Ender : गुगलने  2022 मध्ये सर्वसामान्यांनी क्रीडाक्षेत्रात कुठल्या गोष्टी सर्च केल्या याचा रिपोर्ट जाहीर केला आहे. 

Dec 8, 2022, 12:51 PM IST

2021 मध्ये गाजले 'या' अभिनेत्रींचे टॉपलेस फोटो

यंदाचं वर्ष हाच ट्रेंड फॉलो करत काही अभिनेत्रींनी गाजवलं. 

 

Dec 24, 2021, 03:56 PM IST

२०१९ मध्ये 'टीम इंडिया'चा दबदबा; हे खेळाडू ठरले अव्वल

२०१९ सालची शेवटची वनडे भारताने रविवारी खेळली.

Dec 23, 2019, 05:44 PM IST

Year Ender : 2018 मधील गाजलेल्या वेब सीरिज

कोणत्या वेब सीरिजचा समावेश 

Dec 18, 2018, 12:09 PM IST

Year Ender : 2017 मध्ये भारतात 'या' कार झाल्या लाँच

कार ही आता प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक.

Dec 26, 2017, 03:10 PM IST

Year Ender 2015 : बॉलिवूडमधील टॉप पेड (मानधन) १० अभिनेते

 बॉलवूडमध्ये २०१५ या वर्षात मानधन स्वीकारणारे १० अभिनेत्यांची यादी आम्ही तुम्हांला देत आहेत.  

 

Dec 17, 2015, 06:00 PM IST