ध्यानानं बाजुला सारता येते धुम्रपानाची सवय!
अमेरिकेतल्या काही मानसशास्त्रज्ञांनी ध्यानाची नवीन पद्धती विकसित केली असून तिच्या माध्यमातून धूम्रपानाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा केला आहे
May 22, 2014, 07:54 AM ISTरजोनिवृत्तीवर उपाय... योगासनांचा अभ्यास!
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते, असं एका नवीन संशोधनाच्या माध्यमातून समोर आलंय.
Mar 19, 2014, 07:55 AM ISTनाते-संबंधांना टिकवण्यासाठी फायदेशीर ठरतात योगासनं
आजपर्यंत तुम्ही योगासनांचे अनेक फायदे ऐकले असतील, पण आपले नातेसंबंध टिकविण्यासाठीही योगासनांचा खूप फायदा होतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
Jan 21, 2014, 10:13 AM ISTव्यसनांपासून, वाईट सवयींपासून दूर राहायचंय...
व्यसनांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर उपचारांमध्ये तुम्ही ध्यानधारणेचा प्रयोग करू शकता. हा प्रयोग तुम्हाला निश्चितच लाभदायक ठरण्याची शक्यता असते.
Jan 5, 2014, 08:00 AM ISTयोगाचे धडे देता-देता... परदेशी महिलेवर बलात्कार!
परदेशातून योगाचे धडे घेण्यासाठी भारतात दाखल झालेल्या एका परदेशी महिलेवर बलात्कार झाल्याची तक्रार नोंदविण्यात आलीय.
Dec 10, 2013, 05:33 PM ISTमहिलांना मोनोपॉजनंतरच्या निद्रानाशावर योगासने प्रभावी
रजोनिवृत्तीनंतर महिलांना जाणवणाऱ्या निद्रानाशाच्या समस्येवर नियमीत योगासन केल्यानं मात करता येते असं नवीन संशोधन आहे.
Sep 30, 2013, 06:08 PM ISTउत्तम आरोग्यासाठी द्या मेंदूला आराम...
उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाची ठरते ती तुमची मानसिक शांती... अनावश्यक किंवा ज्या इतक्या गरजेच्या नसतील अशा कार्यांना थोडं दूर ठेवलं तर तुम्ही हाच वेळ तुमच्या स्वत:साठी वापरू शकता.
Sep 19, 2013, 08:12 AM ISTलेडी गागाची `नग्न योगासनं,`हिंदूंची दुखावली मनं!
अमेरिकेतील एका हिंदू संघटनेने पॉपस्टार लेडी गागाच्य़ा विरोधात निषेध नोंदवला आहे. लेडी गागाच्या नग्न व्हिडिओ अल्बमवर त्यांनी कडक टीका केली आहे. आपल्या व्हिडिओत लेडी गागाने नग्न होऊन योगासनं करत योगासनांची टर्र उडवल्याचं या हिंदू संघटनेचं म्हणणं आहे.
Aug 14, 2013, 04:01 PM IST... मी योगा लावू की जीम?
पूर्वी लोक लोक व्यायामासाठी व्यायामशाळा, आखाड्यांत जात होते. पण हल्ली जीममध्ये जाऊ लागले आहेत. जीममध्ये शरीर नक्कीच कमावता येते, पण दैनंदिन जीवनासाठी त्याचा तितका उपयोग आहे काय? याचा विचार आपण करायला हवा.
Jul 30, 2013, 08:03 AM ISTओबामांनीही केलं योगासनांचं महत्त्व मान्य
अमेरिकेमध्ये सध्या काही ठिकाणी योगा अभ्यासाला विरोध होत असला तरी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना मात्र योगासनांचं महत्त्व कळून चुकलंय. त्यामुळेच त्यांनी नुकतंच, व्हाईट हाऊसच्या परिसरात भरलेल्या ‘वार्षिक एग रोल’ या कार्यक्रमात योगासनांचं एक खास सत्र आयोजित केलं होतं.
Apr 5, 2013, 10:10 AM ISTधूम्रपानाला दूर ठेवायचंय... योगासनं करा!
धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांना एक हुकमी मार्ग उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे योगासनं.
Apr 3, 2013, 07:50 AM ISTसोप्या योगासनाने वाढवा आपलं पौरुषत्व
हल्लीच्या काळात कामाचे वाढते तास, ताण-तणाव, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, जीन्ससारखे तंग कपडे यांचा परिणाम पुरूषांच्या पौरुषत्वावर होत असतो. अन्नामुळे ताकद निर्माण होत असते आणि तसंच वीर्यवृद्धीही होत असते.
Oct 31, 2012, 04:27 PM ISTपुटकुळ्या, सुरकुत्यांवर योगासनांचा इलाज
चेहऱ्यावरील तारुण्यपीटिका आणि वयाप्रती येत जाणाऱ्या सुरकुत्या ही सगळ्याच महिला वर्गाची समस्या आहे. वयात येताना मुलांच्या चेहऱ्य़ावर मुरुमं, पुटकुळ्या येतात. या वयात अशा पुटकुळ्या चेहऱ्याची शोभा घालवतात. तसंच वय वाढत जातं तसतशा चेहऱ्यावरील तेज कमी होत जातं. कांती निस्तेज होत जाते.
Aug 27, 2012, 02:02 PM ISTयोगामुळे होतो रोग, अमेरिकेचा जावईशोध
एका अमेरिकन पत्रकाराने जावईशोध लावला आहे. तो म्हणजे योगा केल्याने ब्रेन हॅमरज होतो. शोध लावणाऱ्याचे नाव आहे, विलियम ब्रॉड.
Jan 12, 2012, 02:58 PM IST'सेक्स पॉवर' जागृतीसाठी योगा
जीवनामध्ये 'सेक्स' महत्वाचा आहे. 'सेक्स पॉवर' जागृत करण्यासाठी योगाभ्यास करणे आवश्यक आहे.
Dec 24, 2011, 04:52 PM IST