youtuberecord

'टायगर जिंंदा है' च्या ट्रेलरनंतर 'स्वॅग से स्वागत'ने रचला नवा विक्रम

'टायगर जिंदा है' चित्रपटामध्ये सुमारे ५ वर्षांनंतर सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी एकत्र दिसणार आहे. त्यामुळे या दोघांच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. 

Nov 25, 2017, 09:55 AM IST